23 C
Mumbai
Thursday, January 29, 2026

Team News Danka

43169 लेख
0 कमेंट

नितीन राऊतांनी मानसिक आजारावर डॉ. हेडगेवार रूग्णालयात उपचार घ्यावेत!

काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे  ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निशाणा साधला आहे. राऊत यांना  मानसिक आजार झाला असून त्यांनी डाॅ. हेडगेवार रूग्णालयात उपचार घ्यावेत असा...

रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात पोलीस तक्रार

बुधवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे तसेच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या...

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच दिल्लीत महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करत तिच्यावर प्राणघातक हल्ला या नराधमांनी केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात...

उत्तराखंडमध्ये राजकीय उलथापालथ…

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटला आहे. टिहरी विधानसभेच्या जागेवर भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाने एकदिवस...

‘महापौर, वरून दट्ट्या आल्यावर टिपू सुलतानचे समर्थन करत आहात का?’

मुंबईतील मालाडमधील मैदानाला टिपू सुलतान याचे नाव देण्यावरून सध्या राज्यात राजकारण तापले असून भाजप प्रवक्ते आणि नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. वरून दट्ट्या...

भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये कोण ठरणार सरस?

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन तगड्या संघांमध्ये क्रिकेट मालिका होऊ घातली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही मालिका सुरु होणार असून वन डे आणि टी २० मालिका खेळली जाणार आहे....

गतवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही डिजिटल बजेट..

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२२ ला आर्थिक वर्ष २०२२-२३ चे बजेट सादर करणार आहेत. मात्र, कोरोनाचे संकट अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे गतवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी बजेट डिजिटल स्वरूपातच...

पाकिस्तानमध्ये घरबसल्या मिळते AK- 47

पाकिस्तानमध्ये कोणत्याही व्यक्तीला शस्त्र विकत घ्यायचे असल्यास त्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. कोणतीही व्यक्ती सोशल मीडियावर आपल्या पसंतीचे शस्त्र निवडू शकते, डीलरशी फोनवरून संपर्क करू शकते, किंमतीवर सहमती...

आता ग्रुप एडमिन ठरणार ‘राजा’

व्हाट्सअँप लवकरच एक नवीन फिचर आणणार आहे. यामध्ये ग्रुप ऍडमिनिस्ट्रेटरना अधिक नियंत्रण मिळणार आहे. ग्रुप ऍडमीन ग्रुपच्या इतर सदस्यांनी पाठवलेले संदेश डिलिट करू शकणार आहे. या नवीन वैशिष्ट्याची व्हाट्सअँप...

समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

ज्येष्ठ समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे आज २७ जानेवारी रोजी निधन झाले. अनिल अवचट यांनी ७८ व्या वर्षी पुण्याच्या राहत्या घरी सकाळी ९.१५ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला....

Team News Danka

43169 लेख
0 कमेंट