मागील काहीदिवसांपासून मुंबईत घरच्या घरी कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सेल्फ टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर देखील रुग्ण पालिकेला कळवत नसल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे यापुढे कोरोना...
पश्चिम बंगालमध्ये गुरुवार, १३ जानेवारी रोजी रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील जलपाइगुडी इथे संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिकानेर गाडीचे काही डबे रुळावरून घसरून अपघात झाला....
काँग्रेस नेते मनीष तिवारींचा घरचा अहेर
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी आणि काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केल्यावर राज्यातील पक्षाचे खासदार मनीष तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा भाचा सोहेल कासकरला भारतात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सोहेल हा दुबईमार्गे पाकिस्तानला फरार झाल्याचे वृत्त आहे. नार्को टेररिझमच्या आरोपाखाली अमेरिकन एजन्सींनी त्याला...
मांजरेकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर हटवला
महेश मांजरेकर यांच्या नाय वरण भात लोन्चा, कुणी नाय कोन्चा या चित्रपटाचा वादग्रस्त ट्रेलर आता यू ट्युबवरून हटविण्यात आला आहे. गिरणगावातील जीवनावर आधारित हा मांजरेकर यांचा...
शहरातील कोविड प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी महापालिकेने गेल्या नऊ महिन्यांत जवळपास तेराशे कोटी रुपये खर्च केले आहेत. या वर्षाच्या साथीच्या रोगासाठी राखून ठेवलेला सर्व निधी आधीच संपला आहे. त्यामुळे बीएमसी...
खगोलशास्त्रज्ञांसाठी पुढील आठवडा एक रोमांचक काळ असेल. कारण एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येणार आहे. आणि १८ जानेवारी २०२२ रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे, अशी माहिती नासाच्या सेंटर फॉर...
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आणि कुटुंबियांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाच्या या निकालाविरोधात समाजसेविका अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात...
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने जगभरात हाहाकार माजवला असून चीन सरकारकडून मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दडपशाही सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चीनने अजब मार्ग शोधून काढला असून कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांना...
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मनीष दळवी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. ११ विरुद्ध ७ मतांनी त्यांनी ही निवडणूक जिंकली. संतोष परब हल्लाप्रकरणी मनीष दळवी हे आरोपी आहेत. या...