23 C
Mumbai
Thursday, January 22, 2026

Team News Danka

43016 लेख
0 कमेंट

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेमधून सरकारी महसुलाची कोटी कोटी उड्डाणे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला 'सोन्याची खाण' म्हणून संबोधले. हा बहुप्रतिक्षित एक्सप्रेस वे २०२३ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भात...

आता इंग्लंडलाही पाकिस्तान नकोसा!

आगामी मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास इंग्लंडचा नकार सुरक्षेचे कारण देत न्यूझीलंडने पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यानंतर आता इंग्लंडनेही आगामी मालिकेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. तब्बल १६ वर्षांनी इंग्लंडचा संघ पाकिस्तानला जाणार...

अफगाणिस्तानमधून आलेले ९ हजार कोटींचे हेरॉइन गुजरातमध्ये घेतले ताब्यात

गुजरातमधून तब्बल ९ हजार कोटी रुपयांची हेरोईन जप्त करण्यात आले आहे. हे हेरॉइन अफगाणिस्तानातून आणले गेल्याचे कळते. कच्छच्या मुंद्रा बंदरावर डीआरआयनं झडती घेतली त्यात ही हेरॉईन सापडले. आतापर्यंत दोन...

शाळकरी मुलंही तालिबानींविरोधात एकवटली

तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधनं आली आहेत. तालिबान्यांनी राजकारणापासून ते अगदी शाळांपर्यंत महिला आणि मुलींसाठी नव्याने आदेश काढले आहेत. जवळजवळ महिन्याभरानंतर अफगाणिस्तानमधील शाळा मुलांसाठी सुरू झाल्या...

महिला आयोग म्हणतो, चन्नी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवा!

पंजाबच्या राजकारणात कॅप्टन अमरिंदर यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदी चरणजीत चन्नी यांच्या डोक्यावर मुकुट चढविण्यात आला. पण आता चन्नी यांचे जुने वाद उफाळून आले आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर, रविवारी जेव्हा...

संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये

भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या हे आज मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपली तोफ लागली आहे. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ५५ लाख...

‘हिशेब चुकते करण्यासाठी पोलिसांचा वापर केल्याचे हे परिणाम’

वाकोल्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर आ. भातखळकर यांची प्रतिक्रिया साकीनाका प्रकरण ताजे असताना मुंबईत पुन्हा एक बलात्काराची घटना घडलेली आहे. मुंबईत वाकोला येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय....

ठाणे भाजपा सोशल मीडिया सेलतर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धा

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन होताना दिसत आहे. या निमित्ताने भाजपा ठाण्याचा सोशल मीडिया सेलतर्फे एक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात...

चाळीसपेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना मिळणार ही घसघशीत वाढ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्थानिक क्रिकेटपटूंची मॅच फी म्हणजेच सामन्यानंतर मिळणारे मानधन वाढवण्याचा निर्णय झाहीर केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी (२० सप्टेंबर) ट्विटकरून बीसीसीआयकडून स्थानिक क्रिकेटपटूंना...

मशिदीतून पाणी प्यायल्यामुळे पाकिस्तानात हिंदू कुटुंबाला ठेवले कोंडून

पाकिस्तानमधील हिंदूंवरील अत्याचार कमी होत नसताना आता आणखी एका हिंदू कुटुंबावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मशिदीतून पिण्याचे पाणी घेतल्यामुळे एका हिंदू व्यक्तीला ओलीस ठेवण्यात आले....

Team News Danka

43016 लेख
0 कमेंट