38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024

Team News Danka

25793 लेख
0 कमेंट

हमासच्या नरसंहारातून बचावलेल्या विद्यार्थ्यांनी कथन केला प्रसंग

इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या नरसंहारातून वाचलेल्या लोकांनी सोमवारी हायफा विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन आपल्यावर घडलेला प्रसंग कथन केला. तेव्हा तिथे उपस्थित सगळेच हादरून गेले. घाना, कॅमरून,...

अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता श्रीकृष्णाचे व्यवस्थापन धडे

अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थी आता श्रीकृष्णाचे व्यवस्थापन धडे गिरवणार आहेत. विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेने पाच वर्षांचा बीबीए-एमबीए अभ्यासक्रम सुरू केला असून त्यात श्रीकृष्णाने शिकवलेले व्यवस्थापनाचे मंत्र विद्यार्थ्यांकडून गिरवून घेतले जाणार आहेत....

इस्रायलमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा; पॅलिस्टिनींची जागा घेणार भारतीय!

इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तणाव वाढत असताना हे युद्ध भारतासाठी संधीचे द्वार ठरू शकणार आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल सरकार एक लाख भारतीयांना त्यांच्या...

इस्रायल-हमास युद्धाला ३० दिवस पूर्ण!

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला मंगळवारी ३० दिवस पूर्ण झाले. या निमित्त संपूर्ण इस्रायलने हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या १४०० ज्यू नागरिकांप्रति शोक व्यक्त केला. या युद्धात आतापर्यंत ११ हजारांहून...

बरखास्त श्रीलंका क्रिकेट बोर्ड न्यायालयाकडून पुनर्स्थापित

श्रीलंकेचे क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याच्या आणि अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याच्या क्रीडामंत्र्यांच्या निर्णयाला श्रीलंकेतील न्यायालयाने स्थगिती दिली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करून अंतरिम समिती नेमण्याची कारवाई क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी...

भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल

भारतातील १.४० अब्ज लोकांमध्ये 'आपण साध्य करु शकतो' हा विश्वास जागरूक झाला असून पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेला भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती होईल,  असा विश्वास  भूतानचे राजे जिग्मे...

लिव्ह इन जोडप्याने स्वतःला पेटवले!

नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी आणि तिचा लिव्ह इन पार्टनर या दोघांनी स्वतःला त्यांच्या राहात्या घरात पेटवून दिल्याची घटना बेंगळुरूमध्ये रविवारी घडली. कोथानूर पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद...

सात वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी घेतला होता ऐतिहासिक निर्णय; ‘नोटबंदी’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली. हा दिवस देशाच्या इतिहासात नोंदवला गेला. रात्री ८ वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

व्यक्तीच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी त्याचं व्यक्तीच्या मृत्यूच्या शिक्षेवर पाकिस्तानात होणार सुनावणी

भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये एका वेगळ्याच प्रकरणावर सुनावणी होणार आहे. पाकिस्तानात व्यक्तीच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यासाठी चार न्यायमूर्तींचे खंडपीठ देखील...

मॅक्सवेलने अफगाणिस्तानला हरवले; नाबाद २०१ धावांची विक्रमी खेळी

अफगाणिस्तानसारख्या तुलनेने नवख्या आणि कमी ताकदीच्या संघासोबत सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ बाद ९१ झाल्यामुळे सामना गमावण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या वैयक्तिक सर्वोत्तम...

Team News Danka

25793 लेख
0 कमेंट