महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) ने राज्यभरातील ३ हजार ३७१ प्रकल्प हे काळ्या यादीत असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकल्प हे पुण्यातील असल्याचे आता स्पष्ट झाले आहे....
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जनआशीर्वाद यात्रेसंदर्भात नुकतेच भाष्य केले. ते म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रा अत्यंत यशस्वी झालेली आहे. या जन आशीर्वाद यात्रेसाठी ३९ नवीन केंद्रीय मंत्र्यांना जनतेचे भरभरून...
रिक्षातून निघालेल्या एका तरुणीचा मोबाईल फोन खेचून मोबाईल चोराने पळ काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
या चोरट्याला वाकोला पोलिसांनी ८ तासांच्या आत अटक केली आहे. ही घटना...
परेल येथे २०१६ मध्ये झालेल्या अपघातात एका तरुणाने जीव गमावला होता. त्याच्या नुकसान भरपाईसाठी त्या दुर्दैवी तरुणाच्या कुटुंबाला पाच वर्षे वाट पाहावी लागली.
त्याच्या कुटुंबाला २० लाख रुपये नुकसान भरपाई...
दक्षिण मुंबईतील एका विकसकला भायखळा पोलिसांनी त्याच्या जुन्या भागीदाराच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी अटक केली आहे. १ मे रोजी राजू सिकंदर लिलोदिया यांच्यावर हल्ला झाला होता. सिकंदर हे हल्ल्यातून थोडक्यात...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताच लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईतील मैदाने, उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. विरंगुळा म्हणून नागरिकही मैदानांत आणि उद्यानात दाखल होत...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान नव्याने डोके वर काढलेल्या म्युकरमायकोसिस रुग्णांच्या मृत्यूचा वैद्यकीय शिक्षण विभागाने विश्लेषणात्मक अभ्यास केला आहे. या अभ्यासातून मधुमेहाची तीव्रता अधिक असलेल्या आणि कोरोना उपचारात प्रतीजैविके आणि...
इंडियन आयडल या रिऍलिटी शोमध्ये पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळविणाऱ्या आणि आपल्या सुमधूर गायकीने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या सायली कांबळेचा खास सत्कार कारुळकर प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी प्रतिष्ठानच्या कार्यालयात करण्यात आला....
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांना अटक करण्यात आली आहे.
बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याच्या आरोपावरून करूणा यांना पोलिसांनी अटक केली आहे....
गेले दोन महिने जगभर ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकचा माहोल आहे. टोकियोमध्ये पार पडलेले ऑलिम्पिक आणि आत्ता सुरू असलेले पॅरालिम्पिक खेळ हे खूप ऐतिहासिक ठरत आहेत. कोविड महामारीच्या पश्चात या जागतिक...