जम्मू विमानतळाच्या टेक्निकल परिसरात स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. काल रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन स्फोट झाले. जम्मू पोलिसांनी याची पुष्टी केली आहे. या स्फोटांत दोन जण जखमी झाले...
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत दीड हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात ५० हजार ४० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची...
मराठी चित्रपट/रंगभूमी/छोटा पडदा अशा तीनही माध्यमातून चाळीसपेक्षा जास्त वर्ष कार्यरत असलेल्या विजय कदमने 'खुमखुमी'तून खूपच मोठी झेप घेतली आणि मग तेवढ्यावरच न थांबता आता त्याने 'कदम खोल ' हे...
शनिवार, २६ जून रोजी मुंबई - पुणे या मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेसचा प्रवास हा गाडीतील प्रवाशांसाठी फारच स्मरणीय ठरला. कारण पहिल्यांदाच या गाडीला विस्टा डोम कोच लावण्यात आले आहेत....
हिंदवी स्वराज्याचे रूपांतरण साम्राज्यात करणारे थोरले बाजीराव पेशवे यांचे एक भव्य स्मारक मध्य प्रदेशातील रावेरखेडी येथे होऊ घातले आहे. रावेरखेडी येथे बाजीराव पेशवा यांचे समाधी स्थळ होते. पण हे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील कोविड परिस्थिती आणि लसीकरणाच्या बाबतीत केलेली भारताने प्रगती याचा आढावा घेतला. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना देशातल्या लसीकरणाबाबतचे विस्तृत सादरीकरण देण्यात आले. यात प्रत्येक...
भारत आणि चीन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या चढाओढीचे लवकरच संघर्षात रूपांतर होणार का, याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या काही छायाचित्रांमुळे भारत आणि चीनच्या लष्करी तुकड्या आणि...
गुन्हेगारी जगतातीत डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याची १५ तास कसून चौकशी केल्यानंतर शनिवारी पुन्हा त्याची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे. इक्बाल कासकर याला शुक्रवारी सकाळी...
२६/११च्या आठवणींनी थरकाप उडाला
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या दोन घटनांनंतर मुंबईतील ताज हॉटलवर हल्ला होणार असल्याच्या धमकीच्या फोनने मुंबईत खळबळ उडवून दिली होती. मात्र हा कॉल अफवा पसरवण्यासाठी एका १४...
शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी चंदीगढमध्ये शनिवारी हजारो ‘शेतकऱ्यांनी’ आंदोलन करून कोरोनाच्या सर्व नियमांचा भंग करत प्रचंड गोंधळ घातला.
यासंदर्भात आलेल्या बातम्यांनु चंदीगढहून पंजाब आणि हरयाणाकडे या आंदोलकांनी कूच केले...