पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला. म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र...
काँग्रेस नेते राहुल गांधी हे अनेकवेळा आपल्या वक्तव्यामुळे चेष्टेचा विषय बनत असतात. बिहारमध्ये तुंबलेल्या पाण्याची तुलना पुराशी केल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या कॅबिनेटमधील सहकारी मंत्री संजयकुमार झा यांनी...
चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, अशा शब्दात भाजपा आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. भाजप कार्यकारिणीची आज बैठक झाली....
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून दिल्लीला रवाना होत आहेत. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि शिवसेना...
अंधेरीतील पी अ्रॅण्ड टी सोसायटीमध्ये महापालिकेला काही झाडे तोडण्यासाठी सांगण्यात आले होते. तौक्तेच्या नुकसानीनंतर या सोसायटीमध्ये काही वृक्ष उन्मळून पडले होते. ते वृक्ष उचलण्याचे काम सुरू असतानाच, पालिकेकडून चांगल्या...
बुधवारी युरो कप फुटबॉल स्पर्धेत पार पडलेल्या सामन्यांनंतर स्पर्धेतील सर्वोत्तम १६ संघ निवडले गेले आहेत. शनिवार पासून आता या १६ संघांचे पुढचे सामने सुरु होणार आहेत. स्पर्धेची ही पुढची...
युरो कप फुटबॉल स्पर्धेचे बुधवारचे सामने हे अतिशय रोमहर्षक झाले. बुधवारी पार पडलेल्या चार सामन्यांपैकी पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्पेनने स्लोवाकियाचा तर स्विडनने पोलंडचा पराभव केला आहे. तर ग्रुप ऑफ...
अमेरिकेच्या तंत्रज्ञान विश्वातील उद्योजक आणि अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरु तसंच मॅकॅफीचे संस्थापक जॉन मॅकॅफी हे स्पेनमधील तुरुंगात मृतावस्थेत आढळले. बार्सिलोनामधील एका तुरुंगात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. नऊ महिने तुरुंगात...
रेल्वेमधील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका घटनेमध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आता समोर आलेले आहे. मोबाईल फोन चोरून नेताना चोराशी प्रतिकार...