29 C
Mumbai
Friday, March 27, 2026

Team News Danka

44603 लेख
0 कमेंट

आता दरवर्षी कोवॅक्सिनचे १ अब्ज डोस

सध्या देशभरात कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत चाललं असलं तरी ते अद्याप आटोक्यात आलेलं नाही. दुसरीकडे कोरोना लसीकरणासाठी लसींचा तुटवडा हा कळीचा मुद्दा बनला आहे. अशात भारत बायोटेककडून महत्वाची...

मुख्यमंत्री म्हणाले, पंचनाम्यानंतरच मदत!

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२१ मे) रत्नागिरीला भेट दिली आणि नंतर ते...

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ करा, स्टालिनचे राष्ट्रपतींना पत्र

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी राष्ट्रपतींकडे आजच्या दिवसाचे औचित्य साधत एक विशेष मागणी केली आहे. स्टालिन यांनी राष्ट्रपतींकडे राजीव गांधींच्या सर्व ७ मारेकऱ्यांना सोडण्याची विनंती केली आहे....

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल १७ हजारांनी घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर काहीशी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल १७ हजारांनी घट...

गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सी-६० पोलीस पथकाने १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलीस...

ऍक्शन, इमोशन आणि रोमांसनी भरलेला ‘लावारिस’

प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'लावारीस ' या मसाला मिक्स चित्रपटाला चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. अमिताभ बच्चनने जिसकी बिवी मोटी उसका भी बडा नाम है या गाण्यात स्रियांची विविध रुपे...

पश्चिम बंगालमधील पीडित हिंदूंच्या मदतीसाठी विहिंपचा पुढाकार

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बंगालमधले उसळलेल्या हिंसाचारात अनेक हिंदूंवर अत्याचार झाले. अशा पीडित हिंदूंच्या मदतीसाठी देशभरातील हिंदू समाजाने एकत्र यावे असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे. विश्व हिंदू...

देवेंद्रजी दौऱ्यावर, मुख्यमंत्री आरामखुर्चीवर

आज मुंबई भारतीय जनता पार्टीने तौक्ते चक्रीवादळाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर आणि मुख्यमंत्री आरामखुर्चीवर...

लसीकरणाचा गोंधळ आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने

अतुल भातखळकरांचा घणाघाती आरोप मुंबईत सुरू असलेल्या लसीकरणातील गोंधळ हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या लसीकरणात प्रचंड गोंधळ सुरू असून त्याला आदित्य ठाकरे...

बांबू केंद्राचे सुनील देशपांडे यांचे निधन

नागपूर येथील बांबू केंद्राचे संस्थापक सुनीलजी देशपांडे यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनानाने ग्रासले असून गेले काही दिवस त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु होते. पण या उपचारांना यश आलेले दिसत...

Team News Danka

44603 लेख
0 कमेंट