26.8 C
Mumbai
Wednesday, July 8, 2026

Team News Danka

47396 लेख
0 कमेंट

अनिल परबांवर २४ तासांत एफआयआर दाखल करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी झालेल्या अटकेवरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. नारायण राणे यांना करण्यात आलेली अटक ही सूडबुद्धीने केलेली असल्याचा आरोप सुरवातीपासूनच भारतीय जनता पार्टीकडून करण्यात...

भारतात कोरोना संदर्भात ‘ही’ दिलासादायक बातमी

जागतिक आरोग्य संघटनेने दिली माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी भारतातील कोरोना स्थितीवर महत्त्वाची निरिक्षणं नोंदवली आहेत. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी आगामी...

लीड्सवर भारत ‘लीड’ वाढवणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार असा १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-०...

नारायण राणे यांचं काही चुकलं नाही

कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा दिवस. सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. नारायण राणे यांच्या समर्थनार्थ...

सीआयए-तालिबान दरम्यान गुप्त भेट

आधी अमेरीकेनं अफगाण जनतेला तालिबानच्या जबड्यात ढकललं. आता तिच अमेरीका तालिबानसोबत गुप्त गाठीभेटी करत असल्याचं वृत्त आहे. अमेरीकेचे टॉपचे जासूस आणि तालिबानचा टॉपचा लीडर अब्दूल गनी बरादर यांच्यात काबूलमध्येमध्ये...

मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही

"हे केवळ पक्षप्रमुख होऊ शकतात, मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही." असा हल्लाबोल भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. केंद्रीय...

मुनव्वर राणावर आता मध्यप्रदेशातही गुन्हा

मध्य प्रदेशातील गुना येथे कवी मुनव्वर राणा यांच्या विरोधात पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे. मुनव्वर राणा यांनी रामायणाचे लेखक महर्षि वाल्मिकी यांच्या बद्दल अपमानास्पद विधान केले. त्यांनी वाल्मिकींची तुलना...

गॅसगळतीच्या घटनेला जबाबदार कंत्राटदार

दक्षिण मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयामध्ये ७ ऑगस्टला गॅस गळती घडल्याची घटना समोर आली होती. या घटनेची माहिती मिळताच फायरबिग्रेडने घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच रुग्णालयामधून ५८ रुग्णांना सुरक्षितपणे अन्यत्र...

महाविकास आघाडीचे थोबाड फुटले…नारायण राणेंना जामीन मंजूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे कारण पुढे करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा झंझावात रोखण्याच्या ठाकरे सरकारच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन...

एमआयडीसीतील गुंडांच्या ‘उद्योगां’नी ठाणे ग्रासले

गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. दादागिरी करणे, मारहाण करणे अशा अनेक घटनांचा सामना राज्यातील जवळपास सर्वच एमआयडीसीमधील उद्योजक करत आहेत. ठाणे परिसरात असे गुंड प्रवृत्तीचे लोक, टोळ्या,...

Team News Danka

47396 लेख
0 कमेंट