32 C
Mumbai
Monday, April 13, 2026

Team News Danka

45044 लेख
0 कमेंट

रा.स्व. संघाच्या अनेक नेत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ट्विटरचा वार

केंद्र सरकार आणि सोशल मीडिया ट्विटर यांच्यात नवीन आयटी नियमांवरुन अद्यापही तणाव सुरु आहे. ट्विटर वगळता देशातील सर्व प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांनी केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती...

पालिकेच्या ट्विटर अकाऊंटसाठी कोटींची उधळण

मुंबई महापालिकेने जनसंपर्क वाढविण्याचे खूपच मनावर घेतले आहे. महापालिकेने तब्बल ३४ ट्विटर अकराऊंटच्या माध्यमातून स्वतःचा जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला. या अकाऊंटवर होणारा खर्च हा तब्बल २ कोटी इतका आहे....

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंच्या अकाउंटवरील ‘ब्लू टीक’ ट्विटरने काढली

केंद्र सरकार आणि सोशल मीडिया ट्विटर यांच्यात नवीन आयटी नियमांवरुन अद्यापही तणाव सुरु आहे. ट्विटर वगळता देशातील सर्व प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांनी केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती...

बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार

“बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार,” असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर...

ठाण्यातील महापालिका रुग्णालयात दाखल होण्यासाठी घेतले १ लाख

ठाण्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. महापालिकेच्या एका रुग्णालयामध्ये रुग्णाला दाखल करुन घेण्यासाठी १ लाखांची रक्कम मागण्यात आलेली आहे. ठाणे येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये हा प्रकार घडलेला आहे. रुग्णालयामध्ये...

महिलांना पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मुभा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लादण्यात आलेले लॉकडाऊनचे निर्बंध सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. अनलॉकिंगसाठी राज्यातील जिल्ह्यांची पाच भागात विभागणी करण्यात आली आहे. रुग्णसंख्या आणि बेडसच्या उपलब्धतेनुसार या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू...

महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या ९७ हजारांपेक्षा अधिक

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. असे असले तरीही सध्याचे चित्र मात्र एकदम वेगळे आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय, तर दुसरीकडे मात्र वाढती मृत्यूसंख्या ही गोष्ट राज्यासाठी...

दोन दिवसांच्या गोंधळानंतर पाच टप्प्याचा अनलॉक जाहीर

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच...

जुही चावलासह अन्य फिर्यादींना ठोठावला २० लाखांचा दंड

बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला हिने भारतात 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती जे. आर. मिधा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, चावला यांनी सोशल...

राज्याचा प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो

राज्याचा प्रत्येक मंत्री हा स्वतःला एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री समजू लागला आहे असा सणसणीत टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. दैनिक लोकसत्ता आयोजित दृष्टी आणि कोन...

Team News Danka

45044 लेख
0 कमेंट