30 C
Mumbai
Saturday, April 25, 2026

Team News Danka

45341 लेख
0 कमेंट

कोल्हापूरात छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरु

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष...

काँग्रेसमध्ये भाई जगताप विरुद्ध झिशान सिद्दिकी

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार केली आहे काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी. झिशान सिद्दिकी यांनी...

ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी खेळतंय

कोरोना संकटाच्या काळात ठाकरे सरकारला सर्वात मोठी मदत झाली ती गावखेड्यातील आशा भगिनींची. मात्र, राज्य सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राज्यभरात ७२ हजार आशा सेविकांनी बेमुदत...

कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये दोन हजाराने वाढ

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत दोन हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात ६२ हजार २२४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची...

कर्नाळा बँक घोटाळा; माजी आमदार विवेक पाटील अटकेत

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँकेत कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाी बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. ईडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील...

प्रतिज्ञापत्र सादर करा! सरकारच्या शुल्क नियंत्रण समितीला कोर्टाचा आदेश

आमदार भातखळकर यांची याचिका; शुल्कवसुलीचा मुद्दा पेटणार कोरोनाच्या काळात शाळा सुरू नसल्या तरी विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची सक्ती करण्याचे प्रकार आणि ते न भरल्यास शाळेतून काढून टाकण्याच्या संतापजनक घटना लक्षात घेऊन...

तीन दिवसात ४७ लाख लसी राज्यांना मिळणार

देशातल्या लसींबाबत आज केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजून सुमारे १.०५ कोटी लसी वापरासाठी तयार आहेत. त्याशिवाय केंद्राकडून त्यांना ४७ लाख डोसेस येत्या तीन...

शिरोडकर स्पोर्टसचे संस्थापक बापू खरमाळे काळाच्या पडद्याआड

डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या महिला संघाचे संस्थापक आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त बापू खरमाळे यांचे १४ जून रोजी सकाळी ९-३०च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी ते ६९...

विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे

गेले कित्येक दिवस विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी कुठे आहे यावरून तर्कवितर्क सुरू होते. अखेर ही यादी राज्यपालांकडे असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने ज्यांची नावे मान्य...

लगान आणि गदर ची २० वर्ष

15 जून 2001..... एकाच शुक्रवारी लगान आणि गदर एक प्रेमकथा असे दोन भव्य असे देशभक्तीवरचे चित्रपट प्रदर्शित झाले आणि फस्ट डे फर्स्ट शोपासूनच त्यांना रसिकांनी डोक्यावर घेतले... या चित्रपटाना...

Team News Danka

45341 लेख
0 कमेंट