30.5 C
Mumbai
Sunday, May 17, 2026

Team News Danka

45929 लेख
0 कमेंट

कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू

राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करणे औरंगाबादमधील सलून व्यावसायिकाच्या जीवावर बेतले. कडक निर्बंध असूनही आपले केशकर्तनालय उघडणाऱ्या औरंगाबादमधील एका व्यावसायिकाचा पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मृताच्या नातेवाईकांकडून हा...

कठीण समय येता संघ कामास येतो

पुणे जिल्हा हा देशातील सर्वाधिक कोरोनाबाधीत जिल्ह्यांपैकी एक आहे. पुण्यातील रूग्णांना हाॅस्पिटल आणि कोविड सेंटरमधील बेड्स अपूरे पडत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजासाठी धावून आला...

कष्टकरी चालले गावाला, पॅकेज मिळणार कुणाला?

कष्टकरी चालले गावाला, पॅकेज मिळणार कुणाला? लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात लागलेल्या लांबचलांब रांगा, झालेली प्रचंड गर्दी, धक्काबुक्की, लोकांची सुरू असलेली धावपळ, त्यांच्या चेहऱ्यावर असलेली भीतीची, गोंधळाची भावना याचा अनुभव पुन्हा...

खुशखबर! रेमडेसिवीरचे उत्पादन वाढणार…मोदी सरकारचा मोठा निर्णय

कोविडच्या उपचारात अतीशय महत्वपूर्ण असणाऱ्या 'रेमडेसिवीर' या इंजेक्शनचे भारतातले उत्पादन आता वाढणार आहे. हे उत्पादन वाढवण्यासाठी मोदी सरकारने ठोस पाऊले टाकत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्यासाठी...

ठाणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधूनच ‘रेमडेसिवीर’ काळ्या बाजारात?

शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातूनच थेट रेमडेसिवीर इंजेक्शन्स काळ्या बाजारात आल्याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा जर खरी ठरली तर हा प्रकार खूपच धक्कादायक असणार आहे. एकीकडे...

पश्चिम बंगाल निवडणुकीचे विश्लेषण

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्या चार टप्प्यांचे मतदान पार पडले. २९४ पैकी १३५ जागांवर मतदान झालेले आहे. या जागांवर कोण पुढे आहे कोण मागे आहे? या पहिल्या चार टप्प्यांमध्ये...

‘भोग आणि ईश्वर’ पुस्तकाचे प्रकाशन

प्रसन्न आठवले लिखित 'भोग आणि ईश्वर' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी पार पडला. कोविडच्या निर्बंधांमुळे एका छोटेखानी घरगुती कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा झाला. मनुष्याच्या कर्माने त्याच्या वाट्याला आलेले भोग...

फुकुशिमा प्रकल्पातील पाणी प्रशांत महासागरात सोडण्यासाठी जपानची योजना

जपानने सुमारे एका दशकानंतर फुकुशिमा दाईची अणुविद्युत केंद्रातील पाणी प्रशांत महासागरात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून जपानला मोठ्या प्रमाणातील टिकेला सामोरे जावे लागले. जपानला एकट्या अमेरिकेने पाठिंबा दर्शवला आहे. येत्या...

९/११ च्या आधी अमेरिकेची अफगाणिस्तानातून माघार

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय फौजा येत्या काही काळात अफगाणिस्तानातून माघार घेणार आहेत. सप्टेंबरच्या आधीपर्यं या फौजा माघार घेतील असे समजत आहे. ११ सप्टेंबरला ‘९/११’ च्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण होत...

‘रेमडेसिवीर’ काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न

मालाडमधील मालवणी भागात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळक्याला पोलीसांनी अटक केली आहे. ही टोळी रेमडेसिवीर इंजेक्शनचा एक डोस २०,००० रूपयांना विकत होती. मालवणी पोलीसांनी सापळा लावून कारवाई करत...

Team News Danka

45929 लेख
0 कमेंट