फ्रान्सने देशभरात मुस्लिम फुटीरतावादाच्या विरोधात चालवलेल्या मोहिमे अंतर्गत नऊ मशिदींना टाळे ठोकल्याची माहिती फ्रान्सचे अंतर्गत सुरक्षा मंत्री जेराल्ड डारमानिन यांनी दिली आहे.
हे ही वाचा: धार्मिक कट्टरतावादावर फ्रान्सचा पलटवार
"फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि...
मलेशियाने पाकिस्तानचे बोईंग ७७७ विमान जप्त केले आहे. पाकिस्तानने भाडेपट्टीची/लिजची रक्कम न भरल्यामुळे ही नामुष्की ओढावली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे हे विमान क्वालालामपुर येथे जप्त करण्यात आले आहे. या...
भारतीय हवाई सेनेने आकाशात आपली सद्दी पुनर्स्थापित करणारे अस्त्र सज्ज असल्याची घोषणा केली आहे. 'अस्त्र' हे हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असलेले आणि नजरेच्या टप्प्याच्या पलिकडील लक्ष्याचा भेद करू...
या हिवाळ्यात १० नेपाळी शेर्पांच्या समुहाने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. या शिखरावर हिवाळ्यात यशस्वी चढाई करणारे ते पहिलेच ठरले आहेत.
के२ हे पाकव्याप्त काश्मीरच्या चीनला...
मुंबई शहराचा मानबिंदू, ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे लवकरच नुतनीकरण करण्यात येणार आहे. रेल्वेने स्थानक विकासांसाठी स्थापन केलेल्या उपकंपनी 'इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (आयआरएसडीसी)ने' यासंबंधीची निवीदा नुकतीच...
कोविड-१९ ह्या आजारामुळे दक्षिण अर्थात लॅटिन अमेरिकेने सामाजिक आणि राजकीय अस्थिरता अनुभवली. आर्थिक शाश्वती नसल्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या अनेक देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना २०२१ मध्ये चिली, इक्वीडोर आणि पेरू...
जगातील सगळ्यात मोठा पुतळा असणाऱ्या 'स्टेच्यू ऑफ युनिटी' ला संपूर्ण भारताशी जोडण्यासाठी ८ नव्या रेल्वे गाड्यांचा शुभारंभ होणार आहे. 'स्टेच्यू ऑफ युनिटी' असलेल्या केवडिया गावी जाणाऱ्या नव्या गाड्यांना आज...
गेल्या ७० वर्षात भारतात लस निर्मितीचे एखाद दोन यशस्वी प्रयोग झाले. कोविडची कठीण परिस्थिती असताना सुद्धा इतक्या कमी काळात कोवीशिल्ड या लसीची निर्मिती प्रत्येक भारतीयासाठी गौरवास्पद बाब आहे. कोविड...
उत्तरप्रदेशात उद्योगधंदे वाढावेत यासाठी मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या सरकारने २०१७ मध्ये पाच वर्षात वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणुक आणि तीन लाख नोकऱ्यांची घोषणा केली होती. अवघ्या तीन वर्षात त्यांनी...
मालवणी भागात लावलेले राम मंदिर निधी संकलनाचे बॅनर्स काल रात्री पोलिसांनी फाडले. बॅनर लावणाऱ्या आणि निधी संकलन करणाऱ्या दोन राम भक्तांना ताब्यात घेऊन मारहाण केली. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन...