27.9 C
Mumbai
Monday, July 20, 2026

Team News Danka

47673 लेख
0 कमेंट

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला

राज्यातील आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला आहे. या आरक्षणाचा मुडदा पाडला आहे. हे आरक्षण मातीमोल केलं आहे, असा घणाघाती हल्ला करतानाच आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठे...

सावरकरांची तथाकथित माफीपत्रे: आक्षेप आणि वास्तव यावर आज व्याख्यान

'मी सावरकर' ही अभिनव वक्तृत्व स्पर्धा घेणाऱ्या आयोजकांमार्फत एका विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 'अंदमान पर्व' व्याख्यानमाला असे या व्याख्यानमालेचे नाव असून १४ मे रोजी या व्याख्यानमालेचा प्रारंभ...

कॅव्हिडिओलॉजिस्ट ठाकरेंची टास्क फोर्स सोबत बैठक

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डॉक्टरांना गृह विलगीकरणात रुग्णांच्या उपचाराचं शिवधनुष्य उचलावं असं...

कौतुकास्पद… लॉकडाउनमध्ये रेल्वेने केली युद्धपातळीवर पुलांची बांधणी

‘लॉक डाउन मधील रेल्वे सेवा बंद किंवा तुरळक असल्याचा फायदा घेऊन मध्य व पश्चिम रेल्वेने ११ नवीन पादचारी पूल बनवले तर ३० पुलांची डागडुजी केली. जेणेकरून अपघाताचे प्रमाण जवळपास...

अतुल्य भारताचा सन्मान करा, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने मीडियाला सुनावले

भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहे. दररोज लाखो लोकांना या विषाणूची लागण होत आहे, तर हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. जगभरातली माध्यमं भारताच्या कोरोना परिस्थितीचं अतिशय...

अमित शहा- उद्धव ठाकरे तातडीची बैठक, तौक्ते वादळांवर चर्चा

तौक्ते चक्रीवादळाचा गोव्याला मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे गोव्याची दाणादाण उडाली असून कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रालाही या वादळाचा धोका असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज...

मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना

दिल्लीतील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या जाहिरातींसाठी कोट्यवधींचा खर्च केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर्स लावण्यासाठी गोरगरीबांना हाताशी धरले आहे. रिक्षावाल्यांना हे पोस्टर्स लावण्यासाठी पैसे...

…आणि केंद्राच्या मदतीमुळे तळोज्यातील ऑक्सिजन प्लँटला मिळाला स्पेअरपार्ट!

केंद्र सरकारने तातडीने केलेली हालचाल आणि हवाई दलाने मध्यरात्री धावपळ करून गुजरातच्या मेहसाणातून सुटा भाग मागविल्यामुळे तळोज्यातील ऑक्सिजन प्लॅंटमधील तांत्रिक अडचण (स्पेअरपार्ट) दूर होऊन ऑक्सिजन निर्मिती अखंड सुरू राहिली....

मविआ नेत्यांविरोधात मराठा संघटनेचे जोडे मारो आंदोलन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात हिंगोलीमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत मराठा...

राजीव सातव यांच्या निधनाने शोककळा

काँग्रेसचे युवा राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अवघ्या ४६ व्या वर्षी निधन झालेल्या राजीव सातव यांच्या निधनाबद्दल सर्वपक्षीय...

Team News Danka

47673 लेख
0 कमेंट