28.6 C
Mumbai
Saturday, July 18, 2026

Team News Danka

47617 लेख
0 कमेंट

सावधान! साईबाबांच्या नावाने देणगी उकळली जातेय..

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीने केले आवाहन कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिर्डीतील साईबाबा मंदिर दर्शनाकरिता बंद ठेवण्यात आले असले तरी श्री साईबाबा सेवाभावी संस्थान, शिर्डी नामक संस्थेकडून गुरुवारचे अन्नदान या...

मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजपा सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडून १०२ व्या घटना दुरुस्ती संदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली...

पश्चिम बंगालच्या नागरिकांना पोलिसांचीच भीती

निवडणूकीनंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने सारा देश हादरून गेला होता. निवडणूक जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंगालमध्ये हैदोस घातला होता. भारतीय जनता पक्षाच्या मतदार, समर्थक, कार्यकर्त्यांपासून ते...

कोरोनाविरोधात भारत सरकारने काय केले? सत्य आणि गैरसमज

भारतात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढायला लागल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. ही परिस्थिती गोंधळ पसरवण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी आदर्श स्थिती तयार झाली आहे. त्याबरोबरच सातत्याने केंद्र सरकार...

शिक्षणसेवकांचा एल्गार; मानधन कधी मिळणार?

महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरती केलेल्या काही शिक्षकसेवकांना गेल्या जवळपास वर्षभरापासून मानधनच मिळालेले नाही. आधीच तुटपुंजे मानधन त्यात त्याचीही वानवा अशा परिस्थितीत विविध जिल्ह्यातील शिक्षणसेवक हालाखीचे जीवन जगत आहेत....

प्रेमविवाहातून एकाची दगडाने ठेचून हत्या, मृतदेह फरफटत आणला रस्त्यावर 

अंबरनाथमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे, ऐन लॉकडाऊनमध्ये ५ ते ६ जणांच्या एका टोळीने एकाला घरातून बाहेर आणून त्याची दगडाने ठेचून हत्या केली....

मुंबई असो किंवा तेल अवीव…दहशतवाद हा दहशतवाद आहे

इस्रायलचे मुंबईतील काँसुल जनरल याकोव फिंकलश्टाइन यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमची लढाई ही दहशहतवादाच्या विरोधात आहे आणि आम्ही...

वाझेला ठेवलेल्या तळोजासह सहा कारागृहे कोरोनाच्या कैदेत

राज्यातील लहान मोठे असे ४७ कारागृहापैकी ६ कारागृहाची परिस्थिती कोरोनामुळे भयानक झाली आहे. या सहा कारागृहापैकी, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात सर्वाधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून त्या खालोखाल ठाणे, कल्याण,तळोजा...

विश्वाचे आर्त

पर्यावरणीय बदल ज्यांना सत्य वाटतात, ज्यांचा त्यावर विश्वास आहे, आणि ते मानवामुळे घडत असल्याने ते बदलण्याासठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक बदलांबद्दल जाणून घेणे ज्यांना आवश्यक वाटते अशांसाठी...

६ कोटी रुपये नक्की कोणाकडे जाणार होते? सरकारने उत्तर द्यावे

'६ कोटी रुपये नक्की कोणाकडे जाणार होते? सरकारने उत्तर द्यावे' असा सवाल विचारत भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर प्रचार-प्रसिद्धीसाठी बाह्य...

Team News Danka

47617 लेख
0 कमेंट