28.2 C
Mumbai
Wednesday, July 15, 2026

Team News Danka

47541 लेख
0 कमेंट

ठाकरे सरकारची सर्वोच्च न्यायालयावर आगपाखड

एकीकडे मराठा आरक्षणाबाबत योग्य कायदेशीर पावले उचलण्यात ठाकरे सरकारला अपयश आले असे आरोप होत असताना ठाकरे सरकारने मात्र या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयावरच आगपाखड केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने...

बंगालमधील राजकीय हिंसा संपवण्यासाठी भाजपाची शपथ

बुधवार, ५ मे रोजी एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर दुसरीकडे त्याच वेळी भारतीय जनता पार्टीकडून पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसा संपवण्यासाठी शपथ...

चीनच्या विरोधात जी७ची एकजूट

जगातील अनेक लोकशाही राष्ट्रांनी चीनच्या एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी प्रयत्न करायला सुरूवात केली आहे. त्यासाठी जी७ समुहाच्या बैठकीत याचा विचार केला गेला असल्याचे कळले आहे. कोरोनामुळे या समुहाची प्रत्यक्ष बैठक गेली...

बंगालची आजची परिस्थिती फाळणीच्या वेळी होती तशी

पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून फाळणीच्या वेळी होते तसेच वातावरण आज बंगालमध्ये आहे अशी भूमिका भारतीय जनता पार्टीचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी मांडली. बुधवार, ५ मे रोजी...

मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले

या निर्णयासाठी ठाकरे सरकार जबाबदार- पाटिल मराठा समाजाने संयम बाळगावा- शिवाजीराजे छत्रपती सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरून मंत्रीमंडळाच्या...

ममतांनी शपथ तर घेतली, पण आमदार कधी होणार?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने बहुमत मिळविले आणि आता ममतांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल, पण अडचण आहे ती ममता यांना ठराविक वेळेत आमदार बनण्याची. मंगळवारी राज्यपाल जगदीप...

‘कू’ हे स्वतःच्या घरासारखे, तर बाकी सारे भाड्याचे- कंगना रनौत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. ही अभिनेत्री सोशल मीडियावर आपली मत देखील बेधडकपणे मांडताना दिसते आहे. परंतु, कंगनाची ही शैली ट्विटरला आवडलेली नाही. मंगळवारी ट्विटरने...

ठाकरे सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळेच हा दुर्दैवी निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सरकारने...

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक

मराठा समाजासाठी राज्यात असणारा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. बुधवारी झालेल्या सुवानणीत न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला. ज्यानंतर आता सर्वच स्तरांतून या सुनावणीवर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे....

…तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील

बंगाल मधील तृणमूल काँग्रेसकडून होत असलेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने आज देशभरात प्रतिकात्मक धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे. कोविडचे नियम पाळून हे आंदोलन केले जात आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर...

Team News Danka

47541 लेख
0 कमेंट