शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेले दोन-तीन दिवस रोज सकाळी पत्रकार परिषद घेत, ठाकरे सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. राऊत यांची भूमिका परमबीर सिंह, अनिल देशमुख प्रकरणावर रोज...
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना, केंद्र सरकारच्या वतीने महत्त्वपूर्ण युक्तिवाद करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारच्यावतीने समर्थन देखील देण्यात आले.
ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी मराठा समाजासाठी ठेवण्यात...
"ठाकरे सरकारची लफडी बाहेर आल्यापासून मुख्यमंत्री तोंड लपवून का बसलेत हा प्रश्न जनतेला पडलाय." अशा शब्दात भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे....
भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील सर्व पक्षांवर हल्ला चढवला. "संजय राऊत...
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप झाल्यानंतर सातत्याने संजय राऊत दिल्लीतून रोज माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर...
अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझे याने चौकशीत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आणखी एका मंत्र्याचे नाव पुढे येण्याची शक्यता बळावली...
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रोज महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. मंगळवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारच्या भ्रष्ट आणि बेकायदेशीर व्यवहारांवर निशाणा साधला. या पत्रकार...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सनसनाटी आरोप केले. या आरोपांनंतर देशभर या विषयाची चर्चा सुरु झाली. या विषयीच केंद्रीय गृहमंत्री...
कसोटी, टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारत भारताने मालिकेत १-० अशी बढत मिळवली आहे. भारताने...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कोरोनाने मुख्यमंत्री निवासस्थानात शिरकाव केला असून...