35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024

Team News Danka

25803 लेख
0 कमेंट

पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाची पुतीन यांना भुरळ

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारतात झालेल्या जी- २० परिषदेला अनुपस्थित होते. दरम्यान, पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. नरेंद्र मोदींच्या धोरणांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले...

लीबियामध्ये पुराचा हाहाःकार! १० हजार लोक बेपत्ता

उत्तर आफ्रिकेतील देश असलेल्या लीबियामध्ये भयंकर महापूर आला असून यामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पुरामध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. डेरना या शहराला पुराचा मोठा...

अयोध्येतील राम मंदिराखाली आढळले पुरातन अवशेष

उत्तर प्रदेशात शरयू नदीच्या काठावर वसलेले अयोध्या शहर ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी आणि हिंदू धर्मीयांसाठी तीर्थस्थान आहे. या अयोध्येमध्ये सध्या प्रभू श्री रामांच्या मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. २०२०...

जवानाचे रक्षण करताना सहावर्षीय लष्करी कुत्र्याचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या चकमकीत एका जवानाचे रक्षण करताना केंट या सहा वर्षीय भारतीय लष्कराच्या कुत्र्याचा मृत्यू झाला. सैनिकांच्या एका तुकडीसोबत हा कुत्रा जात असताना नारला गावात गोळीबार सुरू...

गोरक्षक मोनू मानेसर राजस्थान पोलिसांच्या ताब्यात

हरियाणातील भिवानी येथे एका गाडीमध्ये दोन मुस्लिम पुरुषांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. या दोघांच्या हत्येप्रकरणी राजस्थान पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मोनू मानेसर आरोपी आहे. राजस्थान पोलिसांनी मंगळवारी गोरक्षक...

संशयास्पद चिनी बॅगवरून १२ तासांचे नाट्य

जी २० शिखर परिषदेत मांडण्यात आलेल्या घोषणापत्रावर सर्व देशांचे एकमत होऊ शकेल की नाही, हे पाहण्यासाठी शहर उत्सुकतेने वाट पाहात असताना नवी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शांतपणे परंतु तणावपूर्ण...

मुंब्रा येथे रेती उपसा करणाऱ्या बार्जवर सापडली स्फोटके

मुंब्रा रेती बंदर येथे रेती उपसा करण्यात येणाऱ्या दोन बार्ज पैकी एका बार्जवर स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्फोटकांमध्ये १६ जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटर चा समावेश आहे. जप्त...

भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात भारताने कुलदीप यादवच्या चकवणाऱ्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकेवर ४१ धावांनी मात करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानलाही नमविले....

डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश

तामिळनाडूतील डीएमके पक्षाच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत सनातन धर्मावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केलेली आहे. आता तर सनातन धर्म नष्ट कऱण्यासाठीच इंडी आघाडी तयार करण्यात आल्याचे वक्तव्य डीएमकेचे मंत्री पोनमुडी...

उद्धव ठाकरे हे केवळ मनोरंजन करणारे ‘विदूषक’ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात G२० परिषद यशस्वीपणे पार पडल्याने भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांचे आभार मानले. प्रधानमंत्री मोदींचे देशाबाहेर वाढते वजन पाहुन विरोधकांच्या पोटात...

Team News Danka

25803 लेख
0 कमेंट