28.4 C
Mumbai
Thursday, October 29, 2026

Team News Danka

50829 लेख
0 कमेंट

ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांची दिलखुलास मुलाखत- भाग २

ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष हा कठीण पण...

यूएनला दंगलखोरांचा कळवळा

भीमा कोरेगाव प्रकरणातील दंगलखोरांना भारत सरकारने मुक्त करावे अशी मागणी संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) मानवाधिकार समितीने केली आहे. जानेवारी २०१८ मध्ये भीमा कोरेगाव परिसरात दंगली घडवून आणल्या गेल्या होत्या. त्या...

स्पेशल ३२ ना प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

देशातील बत्तीस मुलांचा पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन गौरव होणार आहे. संशोधन, खेळ, कला, संस्कृती अशा विविध क्षेत्रा अतुलनीय कार्याबद्दल देशभरातील मुलांना हा पुरस्कार दिला जातो. महिला...

विदेशातील खलिस्तान समर्थकांची शेतकरी आंदोलनाला रसद

काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू यांच्याशी रविवारी आंदोलनकर्त्यांनी दुर्वव्यवहार केला. सिंघू बॉर्डरवर सुरु असलेल्या आंदोलनात बिट्टू गेले असताना त्यांची पगडी काढण्याचाही प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर कृषीविषयक कायद्यांविरोधात...

एक दिवसाच्या ‘मिस. मुख्यमंत्री’

रविवारी उत्तराखंडची एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणून हरिद्वार जिल्ह्याची रहिवासी असणाऱ्या स्रिष्टी गोस्वामी हिने कारभार सांभाळला. १९ वर्षीय स्रिष्टीने या वेळेला राज्याच्या पोलिस महाअधिक्षकांना स्त्रियांच्या सुरक्षेची अधिकाधीक काळजी घेण्याची सुचना...

शेती देखील आत्मनिर्भर

सध्या दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या येत्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत शेतीला पाठबळ दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकऱ्यांकरिता पायाभूत सुविधा तयार करणे, महात्मा गांधी...

भारताचा चिन्यांना पुन्हा दणका

भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये सिक्कीम मधील नाकुला सीमेवर पुन्हा एकदा झटापट झाली. या झटापटीत चीनचे २० तर भारतीय सैन्याचे ४ जवान जखमी झाले आहेत. भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे...

शेतकरी आंदोलनाचे पाकिस्तान कनेक्शन उघड

पाकिस्तानी गुप्तचर संगठना आयएसआय आणि परदेशातील खलिस्तानी संगठनांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. अशी माहिती दिल्ली पोलीस आणि भारतीय गुप्तचर संगठनांच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेतून दिली. जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच आंदोलनकर्त्यांनी २६...

पाकिस्तानच्या फाटक्या झोळीला बागेचा सहारा

पाकिस्तानची कंगाल अवस्था जगासमोर उघडी पडली आहे. चीन, संयुक्त अरब अमिराती आणि मलेशिया यासारख्या विविध देशांकडून पाकिस्तानने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या पाकिस्तानकडून या देशांनी...

चीनच्या विस्तारवादाला अमेरिकेचा काटशह?

चीन- तैवान तणावामुळे अमेरिकेच्या युएसएस थिओडोर रुझवेल्ट या विमानवाहू नौकेच्या नेतृत्वात काही नौका दक्षिण चीन समुद्रात शिरल्या आहेत. त्यामुळे या भागातील तणाव वाढला आहे. सागरी स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ युएसएस थिओडोर रुझवेल्टच्या...

Team News Danka

50829 लेख
0 कमेंट