27 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51843 लेख
0 कमेंट

व्हाईट हाऊसबाहेरून तीन बंदुकांसह व्हेनेझुएलाचा तरुण अटकेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या कथित कटाचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. व्हाईट हाऊसजवळ संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या एका वाहनातून तीन बंदुका आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त...

संसदीय अधिवेशनाआधी विदेश दौऱ्यांची भानगड काय? |

सदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी हे पुन्हा देशाबाहेर चालले आहेत. संसदीय अधिवेशनाआधी विदेशावर जाण्याबाबत राहुल गांधींनी कमालीचे सातत्य दाखवले आहे. १६ ते १९ नोव्हेंबर त्यांचा...

गुरेझ : सीमेजवळ, सुंदर पर्यटनस्थळ

नियंत्रण रेषेवरील एका खोऱ्याने भारतातील पर्यटन क्षेत्रातील सर्वात उल्लेखनीय खोरे म्हणून नाव प्राप्त केले आहे. सीमेवरील सर्व धोके गेल्या काही काळात दूर करून पर्यटनस्थळ म्हणून गुरेझचा विकास झाला. पुढील...

शासकीय कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा!

मुंबईतील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिवाळीची भेट दिली आहे. सोमवार ९ नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. मुंबई...

नेतान्याहूंचा पत्ता कट ? आयझेनकोट शपथविधीच्या तयारीत

इस्रायलमध्ये सत्तापेच गुंतागुंतीचा बनला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा पाठिंबा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गुरुवारी (५ नोव्हेंबर) अरबबहुल...

‘रामायण’चा पहिल्या दिवशी ६५ कोटींचा धमाका

नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण पार्ट १’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट गुरुवारी अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, बॉक्स ऑफिसवरही त्याने दमदार सुरुवात केली...

दिवाळीपूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाचा विळखा

दिवाळीचा सण जवळ येत असतानाच देशाची राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) ६ नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रेडेड...

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना पुन्हा संधी!

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेत ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रासह सात राज्यांमधील अशा...

फटाक्यांचे अनधिकृत स्टॉल,दादरच्या सुरक्षेशी खेळ!

मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण आणि लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन वर्दळीचे केंद्र असलेल्या दादरमध्ये सध्या अनधिकृत फेरीवाले आणि फटाक्यांच्या बेकायदेशीर स्टॉल्सचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी होणारी गर्दी, त्यात रस्त्यांवर...

Team News Danka

51843 लेख
0 कमेंट