27 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51843 लेख
0 कमेंट

हरित ऊर्जा क्षेत्रासाठी जागतिक बँकेचे १.५ अब्ज डॉलरचे अर्थसाहाय्य

भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी जागतिक बँकेने १.५ अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे १२,५०० कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याला मंजुरी दिली आहे. कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या ऊर्जा प्रकल्पांचा विस्तार, हरित हायड्रोजनचे...

भारताच्या परकीय चलनसाठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण

भारताच्या परकीय चलनसाठ्यात पुन्हा एकदा मोठी घट नोंदवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा २.६९ अब्ज डॉलरने...

बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक

हरियाणातील मोस्ट वॉन्टेड गुंड आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रीय सदस्य हॅरी बॉक्सर याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून, तो अमेरिकेत राहून भारतातील टोळीच्या...

दिवाळीत देशभरात ५ लाख कोटींच्या वस्तूंची विक्रमी विक्री

दिवाळीच्या खरेदीचा देशभरात विक्रमी उत्साह पाहायला मिळत असून, यंदाच्या सणासुदीच्या हंगामात भारतीय बाजारपेठेत तब्बल ५ लाख कोटी रुपयांच्या व्यापाराचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री...

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आणि प्रकृतीत सुधारणा...

अमेरिकेतील ट्रम्प यांच्या राजकीय पराभवाचा डॉलरला धक्का

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यावधी निवडणुकीतील राजकीय पराभवाचा परिणाम आता जागतिक वित्तीय बाजारपेठेत दिसू लागला आहे. अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला धक्का बसत असतानाच भारतीय रुपयाने तब्बल २०० दिवसांनंतर दमदार...

‘ही घरे विकू नका, पुढील पिढ्यांसाठी सोन्यासारखी जपून ठेवा’

मुंबईतील ऐतिहासिक बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या घरांच्या...

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान बनणार पाकिस्तानचे मेहमान

पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांच्याबाबत पाकिस्तानने महत्त्वाचे विधान केले आहे. लाहोरमध्ये २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जागतिक पंजाबी परिषदेसाठी मान यांना व्हिसा देण्याचा विचार करण्यास...

१० लाखांचे बक्षीस असलेला झारखंडचा नक्षलवादी सापडला डोंबिवलीत

दिवाळीच्या काळात ठाणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. झारखंडमध्ये वाँटेड असलेल्या आणि १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या नक्षलवाद्याला डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरातून अटक करण्यात आली आहे. संजय...

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी; ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये भारतीय समुदायातील मान्यवरांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात भारतीय उद्योजक विशाल गोंडल यांनी ट्रम्प यांना हनुमान चालीसेची प्रत भेट दिली....

Team News Danka

51843 लेख
0 कमेंट