27 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

संसदेत या, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ!

कर्नालमध्ये भाजपने आयोजित केलेल्या 'लोकशाही वाचवा, अराजकता दूर करा' मोर्चानंतर एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. केंद्रीय गृहमंत्री अमित...

अभूतपूर्व गर्दीच्या दाव्यानंतर २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांचे निलंबन!

दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या इंडी आघाडीच्या रॅलीला प्रचंड गर्दी जमल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. मात्र, या गर्दीच्या दाव्यानंतर आता युवक काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा समोर आला आहे. रॅलीला १५...

विश्वविजयाने घराघरांत पोहोचलो; स्मृती मानधना भारावली!

मायदेशात २०२५ मध्ये झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. या ऐतिहासिक विजयामुळे महिला क्रिकेटला समाजात अधिक सन्मान मिळू लागला...

पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शकांवर ड्रोनद्वारे कारवाई

पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये (पीओजेके) पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. रावलकोट शहरात पाकिस्तानी लष्कराकडून निदर्शकांवर गोळीबार आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. गुरुवारी (५ नोव्हेंबर) पहाटे पाच वाजल्यापासून...

सेन्सेक्सची तब्बल २ हजार अंकांची ऐतिहासिक झेप!

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालांचे पडसाद आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २ हजार ८ अंकांनी वधारून ७९...

व्हीलचेअरवरून जागतिक भरारी; भाविनाचा ऐतिहासिक पराक्रम!

भारतीय पॅरा टेबल टेनिसमधील आघाडीच्या खेळाडू भाविना पटेल यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी देशासाठी...

तुमच्या पोस्टसाठी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही जबाबदार

सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या आक्षेपार्ह, दिशाभूल करणाऱ्या आणि बेकायदेशीर कंटेंटसाठी आता संबंधित कंपन्यांनाही जबाबदार धरण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार विचार करत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि एक्स यांसारख्या प्लॅटफॉर्मना मिळणारे...

३३ वर्षांनंतर जंतरमंतर सर्वसामान्यांसाठी खुले!

दिल्लीतील जंतरमंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दीर्घकाळापासून लागू असलेल्या निर्बंधांमधून अखेर दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी या परिसरात लावलेले अडथळे हटवले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या...

लष्करासाठी गेमचेंजर ठरणार जीपीएस शिवाय ड्रोनला दिशा देणारे तंत्रज्ञान

युद्धभूमीवर शत्रूकडून जीपीएस सिग्नल जॅम केले किंवा उपग्रहांशी संपर्क तुटला, तरी ड्रोनने आपले काम सुरू ठेवावे, यासाठी हैदराबादच्या बीआयटीएस संस्थेतील दोन विद्यार्थ्यांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे. विशेष म्हणजे,...

राहुल गांधी अमेरिकेहून हिवाळी अधिवेशनात कोणता विषय आणणार?

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान त्यांचा हा दौरा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर...

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट