27 C
Mumbai
Saturday, November 28, 2026

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट

पंजाबमध्ये तस्करीचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त, १६ जण अटकेत

पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्रे, स्फोटके आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात केलेल्या कारवाईत १६ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच अवैध पिस्तूल, दोन अत्याधुनिक उझी बंदुका, दोन हँड ग्रेनेड, ३४...

एनओसीसाठी पीसीबी मागतेय भीक

अबू धाबी टी-१० लीगमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आपल्या खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास तूर्तास रोख लावली आहे. प्रत्येक...

इराण युद्धामुळे रिपब्लिकन पक्षाचा पराभव!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या खराब कामगिरीसाठी इराण युद्धाला जबाबदार धरले. मात्र, व्हान्स यांनी लष्करी आक्रमण सुरू करण्याच्या निर्णयावर...

शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून बुधवारी (४ नोव्हेंबर) डिस्चार्ज देण्यात आला. खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना...

एफ-१ विश्वविजेता अ‍ॅलन जोन्स यांचे निधन

फॉर्म्युला वन विश्वचषकावर नाव कोरणारे ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज रेसिंगपटू अ‍ॅलन जोन्स यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. ५ नोव्हेंबर रोजी दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने जागतिक...

विराटच्या पसंतीची खेळी ठरली ४३ धावांची!

भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानविरुद्ध केलेल्या १८३ धावा, श्रीलंकेविरुद्धची नाबाद १३३ धावांची खेळी किंवा विश्वचषकातील महत्त्वपूर्ण खेळी नव्हे,...

ट्रम्प यांच्या पराभवामुळे इराणमध्ये जल्लोष!

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसल्यानंतर, त्याचा परिणाम इराणमध्येही जाणवला. राजधानी तेहरानमध्ये लोकांनी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी ट्रम्प, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि...

सोनं ४,८०० रुपयांनी महाग, चांदी १.९३ लाखांवर

सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांनी मोठी झेप घेतली आहे. सोन्याच्या दरात एकाच दिवसात तब्बल ४ हजार ८०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीही ९ हजार रुपयांनी महागली आहे. ऐन...

अमेरिकेचे नवनिर्वाचित सिनेटर अब्दुल एल-सैयद यांचे कर्नाटकशी खास नाते

अमेरिकेतील मिशिगन राज्यातून सिनेट निवडणूक जिंकणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते अब्दुल एल-सैयद यांचे कर्नाटकातील भटकळशी खास नाते आहे. त्यांची पत्नी डॉ. सारा जुकाकू यांचे मूळ गाव उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत एकाच दिवसात ६४६ कोटींची घट

अमेरिकेतील २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा फटका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता आर्थिक पातळीवरही बसला आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेट आणि प्रतिनिधीगृह या दोन्ही...

Team News Danka

51844 लेख
0 कमेंट