मेटा इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर बाल लैंगिक शोषण आणि गैरवापराशी संबंधित साहित्य (CSEAM) उपलब्ध असल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली. आयोगाचे सदस्य...
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला धक्का बसल्यानंतर भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकी संसदेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे वाढते वर्चस्व ट्रम्प यांच्या व्यापारविषयक धोरणांवर...
राजधानी दिल्लीतील जुन्या दिल्लीच्या चावडी बाजार परिसरात गुरुवारी (५ नोव्हेंबर) सकाळी तीन मजली बांधकामाधीन इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण...
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्यानंतर जागतिक तेल बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. अमेरिकी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने आघाडी मजबूत केल्याचे...
दिल्लीतील वायुप्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, गुरुवारी (५ नोव्हेंबर) सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ५१० वर पोहोचला. आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत प्रदूषणात सातत्याने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे,...
राजकीय आंदोलने आणि मोर्चांमुळे दिल्लीतील व्यापार विस्कळीत होत असल्याचा आरोप करत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे....
अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीवरील निर्बंध चुकवण्यास मदत केल्याच्या आरोपावरून भारतीय व्यावसायिक सुनील कुमार शर्मा आणि त्यांच्या पत्नी जसप्रीत प्रीती शाहिद यांच्यावर कारवाई केली आहे. याशिवाय भारताशी संबंधित नऊ कंपन्या...
दिल्लीत झालेल्या आंदोलनांवरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नोंदविलेले निरीक्षण महत्त्वाचे आहे. आंदोलनासाठी निर्धारित जागा ही प्रदीर्घ काळ वेठीस धरता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले...
पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या तीन आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा हा पंजाबमध्ये कधीच प्रमुख पक्ष नव्हता. अकाली दलासोबत युती करून भाजपाने कायम पंजाबमध्ये दुय्यम भूमिका घेतली आहे....
कॉक्रोच जनता पार्टीची नेता रत्ना सिंहच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील अमोल सिन्हा यांनी रत्ना सिंहविरोधात फौजदारी न्यायालयीन अवमानाची कार्यवाही सुरू करण्यास संमती दिली आहे....