37 C
Mumbai
Monday, April 29, 2024

Team News Danka

25827 लेख
0 कमेंट

वेटर आणि वॉचमन बनून पोलिसांनी बंटी-बबलीवर टाकली झडप

उपनगरात घरफोड्या करून एका हॉटेलच्या खोलीत दडून बसलेल्या बंटी बबलीला मुद्देमालासह अटक करण्यासाठी पोलिसांना वेटर बनावे लागले. वेटर बनलेल्या पोलिसांनी अचूक वेळ साधत बंटी बबली या जोडप्यावर झडप टाकून...

आनंदाची बातमी…गुंदवली-दहिसर मेट्रो आता अर्धा तास उशिरापर्यंत चालणार

महामुंबई मेट्रोचा मेट्रो लाइन २ ए आणि ७ वरील मेट्रो सेवांच्या रात्रीच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे गुंदवलीहून अंधेरी आणि दहिसर पूर्वेकडून गुंदवलीसाठी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना मोठी सुविधा...

सुकमामध्ये ३३ नक्षलवाद्यांनी खाली ठेवल्या बंदुका

छत्तीसगडच्या सुकमा मध्ये ३३ नक्षलवाद्यांनी पोलीस आधीक्षक यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले आहे. सुकमा जिल्हा पोलिसांनी १४ फेब्रुवारीला जारी केलेल्या निवेदनात हि माहिती मिळाली आहे. आत्मसमर्पण केलेले सर्व नक्षलवादी हे...

सिमेंटचे ब्लॉक डोक्यात पडून झालेल्या मृत्यूप्रकरणात सुपरवायझर, कंत्राटदार ताब्यात

वरळीतील फोर सीजन रेसिडेन्सी दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित कंत्राटदार, सुरवायझर यांच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात संबंधित आरोपींना...

इतकी कोटी झाली देशातील डिमॅट खातेदारांची संख्या

शेअर बाजार आणि शेअर बाजाराशी संबंधीत योजनांमध्ये डीमॅटद्वारे गुंतवणूक करण्याचा लोकांचा कल वाढत आहे. डिमॅट खात्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारीमध्ये ३१ टक्के अधिक डिमॅट...

संवाद तुटला नात्यांचा खून

गेल्या काही वर्षांत तरुणांची प्रेमप्रकरणे, लिव्ह इनचा खेळ, त्यातून सुरू होणारा संघर्ष आणि मग झालेल्या हत्या यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगाराला शासन व्हायला हवे हे खरेच पण या घटनांच्या...

आग्रा किल्ल्यात साजरी होणार यंदाची शिवजयंती

दिल्लीच्या आग्रा किल्ल्यात इतर सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची परवानगी दिली जाते मग शिवजयंतीलाच का परवानगी मिळत नाही, असा प्रश्न विचारत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती , त्याला...

अश्विनीताई जगताप यांना विजयी करण्याचा मतदारांचा निश्चय!

सध्या चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप उभ्या आहेत. त्यांच्या प्रचारयात्रेला भरघोस प्रतिसाद लाभत...

वाघ आणि त्याची मावशी विहिरीत पडली नंतर जे घडलं ते…

सध्याच्या विविध समाज माध्यमांच्या वर आपण अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल झालेले बघतो आपल्याला काही अपील झाले तर त्याचा आपण आनंद द्यायला त्वरित एखाद्या ग्रुपवर किंवा मित्रमैत्रिणिंना फॉरवर्ड करतो असाच...

टीम इंडिया यत्र तत्र सर्वत्र!

क्रिकेटप्रेंमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि १३२ धावांनी धूळ चारल्यानंतर टीम इंडियाला एक गूड न्यूज...

Team News Danka

25827 लेख
0 कमेंट