26 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरबिजनेस

बिजनेस

ट्रम्प यांना वाकुल्या; भारत खरेदी करणार आणखी रशियन तेल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा रशियाबरोबरचा तेल व्यापार रोखण्यासाठी दंडात्मक शुल्क (tariffs) लादले असले तरी त्याचा परिणाम उलट होत आहे. भारत मागे हटण्याऐवजी...

रशिया-युरोप तणावात भारताच्या शांतता प्रयत्नांचे जर्मनीकडून कौतुक!

बुधवारी (३ सप्टेंबर) जर्मनीने भारताच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांना पाठिंबा दिला आणि म्हटले की बर्लिन भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्याच वेळी, रशिया आणि युरोपमधील सुरू...

भारताचे शुल्क शून्यावर आणा आणि माफी मागा!

भारतावर जादा शुल्क लादल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. ज्येष्ठ अमेरिकन विश्लेषक एडवर्ड प्राइस यांनी त्यांना हे शुल्क पूर्णपणे...

भारताशी असलेल्या संबंधांचा ६०व वर्धापनदिन; सिंगापूरचे पंतप्रधान येणार भारतात!

सिंगापूरचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री लॉरेन्स वॉन्ग हे २ ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान अधिकृत भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून हा...

भारताची अफगाणिस्तानला भक्कम साथ; भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात!

८०० हून अधिक लोकांचा मृत्यू आणि २,८०० हून अधिक जखमी झालेल्या शक्तिशाली भूकंपांनंतर भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री...

भारत आणि ब्राझील एकत्रितपणे हवामान बदलावर उपाय शोधणार!

"भारत आणि ब्राझीलकडे हवामान बदलाच्या संकटावर उपाय शोधण्यासाठी जगाला देण्यासारखे खूप काही आहे. आगामी COP३० परिषद यशस्वी होण्यासाठी आम्ही भारताच्या पाठिंब्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून...

शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत पहलगाम हल्ल्याचा एससीओ देशांकडून तीव्र निषेध!

सोमवारी (१ सप्टेंबर) चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत जारी करण्यात आलेल्या तियानजिन जाहीरनाम्यात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या...

पंतप्रधान मोदी आणि पुतिन तिथून गेले, शाहबाज शरीफ पाहतच राहिले!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बऱ्याच काळानंतर चीनच्या दौऱ्यावर आले आहेत आणि तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीला उपस्थित आहेत. येथे पंतप्रधान मोदींनी...

पंतप्रधानांचे चीनमध्ये आगमन, ७ वर्षांनंतर पहिलाच दौरा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (३० ऑगस्ट) तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर पोहोचले. सात वर्षांनंतर...

पंतप्रधान मोदींचा जपानच्या पंतप्रधानांसोबत बुलेट ट्रेन प्रवास!

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (३० ऑगस्ट) जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत बुलेट ट्रेनमधून प्रवास करताना दिसले. दोन्ही नेत्यांनी सेंदाईला ट्रेनने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा