30 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरबिजनेस

बिजनेस

‘१००% शुद्ध’ दाव्यावरून डाबरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

देशातील आघाडीची एफएमसीजी कंपनी डाबर इंडियाने '१०० टक्के शुद्ध', '१०० टक्के नैसर्गिक' आणि '१०० टक्के ऑर्गेनिक' अशा दाव्यांसह विक्री होणाऱ्या आपल्या उत्पादनांवर FSSAI ने...

मेटाचे अल्गोरिदम आता सरकारच्या रडारवर

सोशल मीडिया हे आज केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही, तर जनमत घडवणारे आणि माहितीच्या प्रवाहावर प्रभाव टाकणारे सर्वात प्रभावी डिजिटल व्यासपीठ बनले आहे. त्यामुळे...

ईएमआय थकला तरी मोबाईल-लॅपटॉप लॉक करता येणार नाही

कर्जवसुलीच्या नावाखाली ग्राहकांना होणाऱ्या मानसिक आणि तांत्रिक त्रासाला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२७ पासून लागू...

यूपीआए व्यवहारांवर शुल्काचा मार्ग मोकळा

देशातील कोट्यवधी UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची घडामोड घडली आहे. लोकसभेत पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स (दुरुस्ती) विधेयक मंजूर करण्यात आले असून, यामुळे केंद्र सरकारला भविष्यात UPI...

टाटा सन्सवर आरबीआयची कडक नजर

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सला पुन्हा एकदा 'अपर लेयर नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC-UL)' म्हणून कायम ठेवले आहे. स्केल-बेस्ड रेग्युलेशन...

शेअर बाजारात पुन्हा तेजीची लाट! सेन्सेक्स ३७४ अंकांनी उसळला

भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली. दिवसाभराच्या चढ-उतारानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३७४ अंकांच्या वाढीसह ७८,९५४.७६ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय...

सोनं पुन्हा चमकलं! सलग चौथ्या दिवशी दरांची मोठी झेप

सोनं पुन्हा एकदा तेजीत चमकत आहे. सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये जोरदार वाढ झाल्याने सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वात...

स्कायरूट आता २ अब्ज डॉलर मूल्यांकनावर नवी गुंतवणूक उभारणार

भारतीय अंतराळ क्षेत्रात नवे पर्व सुरू करणाऱ्या हैदराबादस्थित स्कायरूट एअरोस्पेसने आता जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-१ च्या...

भारतात ॲपलचा विक्रम! पहिल्यांदाच ९५ हजार कोटी रुपयांच्या विक्रीचा टप्पा

भारतातील प्रीमियम स्मार्टफोन बाजारात ॲपलची घोडदौड कायम असून कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये पहिल्यांदाच भारतात १० अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे ९५ हजार कोटी रुपयांच्या...

भारतातील तरुणांचा गुंतवणुकीकडे वाढता कल

भारतातील तरुणांची आर्थिक विचारसरणी झपाट्याने बदलत आहे. पूर्वी बचत म्हणजे बँकेत पैसे ठेवणे किंवा सोन्यात गुंतवणूक करणे एवढाच पर्याय मानला जात होता. मात्र आता...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा