32 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरबिजनेस

बिजनेस

यूएईकडून ५ हजार बांगलादेशी नागरिकांचा व्हिसा रद्द

संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) सुमारे ४,८०० बांगलादेशी नागरिकांचे व्हिसा अचानक रद्द केल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. सुट्टीसाठी बांगलादेशात गेलेले हे नागरिक आता यूएईमध्ये...

‘शहजाद भट्टी नेटवर्क’ दहशतवादी संघटना घोषित

देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कथित दहशतवादी नेटवर्कविरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने शहजाद भट्टी नेटवर्कला यूएपीएअंतर्गत दहशतवादी संघटना घोषित केले...

यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्काला एसबीआयच्या माजी अध्यक्षांचा पाठिंबा

१५ ऑक्टोबर २०२६पासून ₹२,०००पेक्षा जास्त रकमेच्या काही यूपीआय व्यवहारांवर व्यापाऱ्यांना मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच एमडीआर भरावा लागणार आहे. या निर्णयाचे मास्टरकार्ड इंडियाचे अध्यक्ष आणि...

बाइटडान्सचे संस्थापक झांग यिमिंग आशियात सर्वात श्रीमंत

टिकटॉकची पालक कंपनी बाइटडान्सचे संस्थापक झांग यिमिंग यांनी भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश...

ऑरेकलकडून पुन्हा १०% कर्मचारी कपात

अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी ऑरेकलमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू झाली आहे. एआय आणि क्लाउड व्यवसायाच्या विस्तारासाठी कंपनी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करत...

₹२ हजारांवरील UPI व्यवहारांवर शुल्क

यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १५ ऑक्टोबर २०२६ पासून ₹२ हजारांपेक्षा अधिक रकमेच्या काही व्यापारी यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट...

ऑगस्टमध्ये भारताच्या निर्यातीत २६ टक्क्यांची मोठी वाढ

भारताच्या निर्यात क्षेत्रासाठी ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सकारात्मक घडामोड पाहायला मिळाली आहे. भारताची वस्तू निर्यात ऑगस्टमध्ये तब्बल २६.१२ टक्क्यांनी वाढून ४३.८१ अब्ज डॉलरवर पोहोचली....

भारत-न्यूझीलंड व्यापाराचा नवा अध्याय; मुक्त व्यापार कराराला हिरवा कंदील

भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार करार म्हणजेच एफटीएच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. न्यूझीलंडच्या संसदेत भारतासोबतच्या मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले...

सेन्सेक्स ७७८ अंकांनी कोसळला

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयापूर्वी निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण पाहायला...

कच्च्या तेलाच्या दरवाढीचा सोन्याला फटका

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीचा परिणाम आता महागाई आणि सोन्याच्या दरावरही दिसून येत आहे. अमेरिका-इराणमधील वाढता तणाव, महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील अस्थिरता...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा