कर्जवसुलीच्या नावाखाली ग्राहकांना होणाऱ्या मानसिक आणि तांत्रिक त्रासाला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२७ पासून लागू...
देशातील कोट्यवधी UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची घडामोड घडली आहे. लोकसभेत पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स (दुरुस्ती) विधेयक मंजूर करण्यात आले असून, यामुळे केंद्र सरकारला भविष्यात UPI...
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सला पुन्हा एकदा 'अपर लेयर नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC-UL)' म्हणून कायम ठेवले आहे. स्केल-बेस्ड रेग्युलेशन...
भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली. दिवसाभराच्या चढ-उतारानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३७४ अंकांच्या वाढीसह ७८,९५४.७६ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय...
सोनं पुन्हा एकदा तेजीत चमकत आहे. सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये जोरदार वाढ झाल्याने सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वात...
भारतीय अंतराळ क्षेत्रात नवे पर्व सुरू करणाऱ्या हैदराबादस्थित स्कायरूट एअरोस्पेसने आता जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-१ च्या...
भारतातील प्रीमियम स्मार्टफोन बाजारात ॲपलची घोडदौड कायम असून कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये पहिल्यांदाच भारतात १० अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे ९५ हजार कोटी रुपयांच्या...
भारतातील तरुणांची आर्थिक विचारसरणी झपाट्याने बदलत आहे. पूर्वी बचत म्हणजे बँकेत पैसे ठेवणे किंवा सोन्यात गुंतवणूक करणे एवढाच पर्याय मानला जात होता. मात्र आता...
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनानंतर तरुणांच्या विविध प्रश्नांवर देशभरात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने जनरेशन-झेड अर्थात नव्या पिढीतील युवक-युवतींसाठी नऊ महत्त्वाचे...
सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली असून सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा जोरदार झेप घेतली आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि सुरक्षित...