28 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरबिजनेस

बिजनेस

गुंतवणूकदार कंगाल ट्रम्प मात्र मालामाल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या नावाशी संबंधित $TRUMP मेम कॉईन आणि इतर क्रिप्टो प्रकल्पांच्या माध्यमातून अब्जावधी डॉलरची कमाई केली असताना, त्याच वेळी या...

किंमत वाढलीच नाही, मग दरकपात कशासाठी?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा लवकरच भारतीय ग्राहकांना मिळू शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आगामी काळात कपात होण्याची शक्यता असल्याचे संकेत...

शेअर बाजारात जोरदार तेजी!

भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी दमदार तेजी कायम राखत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण...

सोन्यात किरकोळ तेजी, चांदीतही सुधारणा

गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी (२ जुलै) सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांना पुन्हा आधार मिळताना दिसला. जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाल्याने देशांतर्गत वायदा...

EPFO चा मोठा निर्णय! संमतीशिवाय १,८०० रुपयांपेक्षा जास्त PF कपात नाही

देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या 'एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड्स स्कीम, २०२६' अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून...

रशियाच भारताकडून पेट्रोल खरेदी करू लागला

जागतिक ऊर्जा व्यापारात मोठा बदल घडताना दिसत आहे. अनेक वर्षे भारताला मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या रशियाने आता पहिल्यांदाच भारताकडून समुद्री मार्गाने पेट्रोल...

सेन्सेक्समध्ये ४४४ अंकांची दमदार उसळी; निफ्टी पुन्हा २४ हजारांच्या पार

भारतीय शेअर बाजाराने जुलै महिन्याची सुरुवात उत्साहवर्धक कामगिरीने केली. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराने दमदार पुनरागमन करत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवला. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा...

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वरील सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या किमती जवळपास १ टक्क्यांनी...

रशियाची भारताकडे पेट्रोल पुरवठ्याची मागणी

युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता थेट रशियाच्या ऊर्जा व्यवस्थेला बसू लागला आहे. युक्रेनकडून रशियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर सातत्याने ड्रोन...

जूनमध्ये जीएसटीचा विक्रमी महसूल

देशाच्या अर्थव्यवस्थेची मजबूत वाटचाल आणि वाढते करपालन याचे आणखी एक सकारात्मक चित्र जून २०२६ मधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनातून समोर आले आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा