26 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरबिजनेस

बिजनेस

सोन्याच्या आयातीला मोठा ब्रेक!

देशात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक...

डॉलरसमोर रुपयाची दमदार मुसंडी

भारतीय चलन रुपयाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत डॉलरच्या तुलनेत दोन महिन्यांतील सर्वात मोठी झेप घेतली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सतत दबावाखाली असलेल्या रुपयाला...

२०३५ पर्यंत भारत बनणार सेमीकंडक्टर महासत्ता!

भारताला जागतिक सेमीकंडक्टर महासत्ता बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि नीती आयोगाने मोठा रोडमॅप तयार केला आहे. २०३५ पर्यंत भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रात जागतिक स्तरावर मजबूत स्थान...

खरेदीची संधी? आठवड्यात सोनं हजाराहून, चांदी दोन हजाराहून अधिक रुपयांनी स्वस्त

यंदाच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असून, सोनं सुमारे १,२५७ रुपयांनी तर चांदी २,६५० रुपयांनी स्वस्त झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)...

ई-रुपीचे नवे युग सुरू!

भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ई-रुपीच्या वापराचा विस्तार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. देशात डिजिटल चलनाचा प्रसार वाढवण्यासाठी आता...

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतीक्षित व्यापार करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या काही आठवड्यांत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेचे...

मान्सूनच्या चिंतेने शेअर बाजार हादरला

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. खराब मान्सूनचा अंदाज, वाढत्या महागाईची भीती आणि जागतिक स्तरावरील अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली. परिणामी...

पश्चिम बंगालमध्ये अमूलची ६५० कोटींची मोठी गुंतवणूक

पश्चिम बंगालच्या दुग्ध व्यवसायासाठी एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. देशातील अग्रगण्य दुग्ध सहकारी संस्था अमूलने राज्यात तब्बल ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक...

तांबे आणि ॲल्युमिनियममध्ये गुंतवणुकीची मोठी संधी?

सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष कायम या मौल्यवान धातूंवर केंद्रित असते. मात्र आता जागतिक कमोडिटी बाजारात तांबे आणि ॲल्युमिनियम या औद्योगिक धातूंनी गुंतवणूकदारांचे लक्ष...

अमेरिकेत महागाईचा भडका

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसमोर पुन्हा एकदा महागाईचे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. वाढत्या ऊर्जा किमती आणि जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील महागाईचा दर तीन वर्षांतील सर्वोच्च...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा