27 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरक्राईमनामा

क्राईमनामा

दिल्ली स्फोट: आमिर रशीद अलीची एनआयए कोठडी ७ दिवसांनी वाढवली

दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाची गती कायम आहे. या अनुषंगाने, दिल्ली बॉम्बस्फोटाचा आरोपी आमिर रशीद अली याला मंगळवारी पटियाला हाऊस कोर्टातील विशेष राष्ट्रीय तपास...

बडतर्फ शिपाई आलोक सिंह, अमित सिंह टाटाला न्यायालयीन कोठडी

देशभरात चर्चेत असलेल्या कफ सिरप सिंडिकेट प्रकरणात लखनऊ सीजेएम कोर्टाने मंगळवारी मोठी कारवाई करत बडतर्फ सिपाही आलोक सिंह आणि अमित सिंह टाटा यांना १४...

२२८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल विरोधात गुन्हा

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नसून आता त्यांचा मुलगा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. सीबीआयने अनिल अंबानी यांचे पुत्र जय...

गोव्यातील आगप्रकरणातील आरोपी मालक थायलंडला पळाले

उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील नाइटक्लबमध्ये ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. मात्र, “दु:ख व्यक्त” केल्यानंतर काही तासांतच क्लबचे मालक सौरोभ...

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात चित्रपट निर्माते विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीला अटक

३० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात राजस्थान पोलिसांनी चित्रपट निर्माते विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरीला अटक केली. पोलिसांच्या पथकाने या जोडप्याला त्यांच्या मेव्हणीच्या मुंबईतील...

विनापरवाना काश्मीरमध्ये फिरणाऱ्या ‘चीनी’ला अटक

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये परवानगीशिवाय भ्रमंती करणाऱ्या एका चीनी नागरिकाला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वय २९ वर्षे असलेला हु कॉन्गताई १९...

डिलिव्हरी बॉयला लुटले ; दोघांना अटक

दिल्ली पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला लुटण्याच्या प्रकरणात दोन गुंडांना अटक केली आहे. या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. वेलकम...

दिल्ली ब्लास्ट : चार आरोपींच्या एनआयए कोठडीत वाढ

दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, पटियाला हाउस न्यायालयाने सोमवारी अटक केलेल्या चार आरोपींची एनआयए कोठडी ४ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या...

पाकिस्तानहून शस्त्रांची तस्करी करणारे नेटवर्क उध्वस्त

पंजाबमध्ये ड्रग्ज आणि दहशतवाद याविरोधात सुरू असलेल्या सततच्या मोहिमेअंतर्गत अमृतसर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानमधून शस्त्रांची तस्करी करणाऱ्या एका सक्रिय टोळीचा...

मध्य प्रदेश नक्षलमुक्त! १ कोटींचे बक्षीस असलेल्या मज्जीसह ११ कमांडरचे आत्मसमर्पण

मध्य प्रदेशातील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला कोसळला असून सर्वात धोकादायक माओवादी नेता, केंद्रीय समिती सदस्य (सीसीएम) रामधेर मज्जी याने त्याच्या काही कमांडरसह आत्मसमर्पण केले. मज्जी याच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा