31.4 C
Mumbai
Friday, June 12, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

मणिपूरमध्ये दोन नेत्यांसह आठ उग्रवादी अटकेत

सुरक्षा दलांनी मणिपूरमध्ये बंदी घालण्यात आलेल्या संघटनांशी संबंधित दोन प्रमुख उग्रवादी नेत्यांसह आठ उग्रवाद्यांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी माहिती दिली की, आरोपींकडून मोठ्या...

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात टीसीएस प्रकरणातील धक्कादायक माहिती

नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र सरकारला अहवाल सादर केला आहे, त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने ११ मे...

श्रीनगरमध्ये ‘लष्कर’ची पोस्टर्स, शस्त्रे, दारुगोळ्यासह दोन जण अटकेत

जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी माहिती दिली की, श्रीनगर जिल्ह्यात तपासणीदरम्यान बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) चे पोस्टर्ससह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी...

पेपर लीक प्रकरणानंतर NEET-UG 2026 परीक्षा रद्द

देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2026 रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी झालेली ही परीक्षा राजस्थानमधील अपेक्षित प्रश्नसंच लीक प्रकरणानंतर रद्द...

पिझ्झा बनवताना थुंकणाऱ्या मुजम्मिलला घेतले ताब्यात

नोएडा येथे पिझ्झा बनवताना पीठावर थुंकल्याचा आरोप असलेला सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पिझ्झा दुकान मालक मुजम्मिलला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे...

अंधेरीत सापडले ४ कोटींचे ड्रग्ज

मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने (ANC) अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम उघडली असून, कांदिवली युनिटने अंधेरी परिसरात धडक कारवाई केली आहे. वर्सोवा येथील यारी...

अजमेर दर्ग्यातील मोठ्या कढईत युवक उतरला, त्याला झाली बेदम मारहाण

अजमेर दर्गा परिसरात रविवारी एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने दर्ग्यातील प्रसिद्ध मोठ्या कढईत, म्हणजेच ‘बडी देग’मध्ये उडी मारल्याचा आरोप आहे. हा तरुण त्या...

मालदा हिंसाचार प्रकरणी तृणमूलच्या दोन नेत्यांना अटक

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात न्यायिक अधिकाऱ्यांशी गैरवर्तन आणि हिंसक जमावाने घेराव घातल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने मोठी कारवाई केली आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या...

शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या करणारे तीन शूटर्स अटकेत

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय सहकारी आणि वैयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पश्चिम...

मतीन पटेलच्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हीडिओ?? घरावर बुलडोझरची कारवाईही होणार

नाशिक धर्मांतर प्रकरणात मार्च महिन्यापासून फरार असलेली आरोपी निदा खानला पकडण्यात आल्यानंतर तिला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेल याच्या मोबाईलमध्ये आता अनेक अश्लिल व्हीडिओ...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
313,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा