31.4 C
Mumbai
Friday, June 12, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

भांडुपच्या डोंगराळ भागात गांजाची रोपे; ‘ड्रग्स’ शेतीच्या संशयाने खळबळ

भांडुप पश्चिम येथील डोंगराळ भागातील टेकडी जलाशय परिसरात गांजाची अनेक रोपटे आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या माहितीनंतर भांडुप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी...

हाफिज सईदचा निकटवर्तीय दहशतवादी इस्माईल अहमद आढळला मृतावस्थेत

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT) वरिष्ठ कमांडर आणि हाफिज सईदचा निकटवर्तीय इस्माईल अहमद याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अहवालांनुसार, त्याचा...

पाकिस्तानी सैन्याकडून पाच बलुच नागरिकांचे अपहरण

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून आणखी पाच नागरिकांना जबरदस्तीने बेपत्ता करण्यात आल्याची माहिती एका प्रमुख मानवाधिकार संघटनेने गुरुवारी दिली. यामुळे खळबळ उडाली आहे. वाढत्या जबरदस्तीने बेपत्ता...

कलिंगडामुळे नाही, तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाला त्या चौघांचा मृत्यू

दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा झालेला मृत्यू हा कलिंगड खाल्ल्याने झाला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.फॉरेन्सिक तज्ज्ञांनी दिलेल्या व्हिसेरा...

ताज आणि ट्रायडंट हॉटेलला दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा ताब्यात

शहरातील अतिसंवेदनशील आणि आयकॉनिक समजल्या जाणाऱ्या 'ताज महाल पॅलेस' आणि 'ट्रायडंट' हॉटेलवर दहशतवादी हल्ला होण्याची धमकी मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास देण्यात आली. या धमकीच्या...

भाजप नेते मधु मंडल हत्येप्रकरणी तृणमूलच्या कमल मंडलसह पाच जणांना अटक

भाजप नेते मधु मंडल यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी बिधाननगर येथील टेक्नो सिटी पोलिसांनी तृणमूलचे नेते कमल मंडल यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. माहितीनुसार, कमल...

परदेशी नोकरीचे आमिष दाखवून ‘सायबर गुलामगिरी’

मुंबई - परदेशात नोकरीचे आमिष दाखवून भारतीय नागरिकांना सायबर गुलामगिरीच्या जाळ्यात ओढणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी मुंबईसह...

पाणीहाटीमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर फेकले कच्चे बॉम्ब

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पाणीहाटी परिसरात भाजप कार्यकर्त्यांवर कच्चे बॉम्ब फेकल्याची घटना घडली. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात भाजप अध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांचे...

पाकिस्तानी गुंडांच्या संपर्कातील दोघांना अटक

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एका कारवाईत पाकिस्तानस्थित गुंडांच्या संपर्कात असलेल्या आणि देशातील पोलीस पथके तसेच संवेदनशील ठिकाणांवर हल्ल्यांची तयारी करणाऱ्या दोन तरुणांना अटक...

तृणमूल कार्यकर्त्यांनी बसीरहाटमध्ये भाजप कार्यकर्त्यावर झाडली गोळी

विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसक घटना घडत आहेत, यामुळे तणाव निर्माण झाला आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात सुवेंदू अधिकारी यांचे पीए...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
314,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा