31.4 C
Mumbai
Friday, June 12, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

संदेशखालीमध्ये तृणमूल कार्यकर्त्यांचा केंद्रीय दलांसह पोलिसांवर गोळीबार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल लागल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच राज्यात तीव्र हिंसाचार उसळला आहे. मंगळवारी (५ मे) उशिरा रात्री संदेशखाली येथे गस्त...

कोलकातामधील टीएमसी कार्यालयावर बुलडोझर कारवाई

मंगळवारी रात्री मध्य कोलकात्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बुलडोझर घेऊन आलेल्या काही लोकांनी ऐतिहासिक हॉग मार्केट परिसराजवळील तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) कार्यालयाला लक्ष्य केल्याचा...

बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्माचे दाखले मिळवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई- बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्माचे चुकीचे दाखले मिळवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून (क्राईम ब्रँच) सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि गुन्ह्याची व्याप्ती लक्षात...

विमान चुकल्याचे कारण सांगत मुंबई विमानतळावरच तरुणीला हातोहात बनवले

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (टर्मिनल १) एका तरुणीची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेडिकल इंजिनिअरिंगच्या परीक्षेला जाण्याच्या बहाण्याने एका भामट्याने तरुणीला...

भांडुपमधील निवृत्त बँक व्यवस्थापकाला ४० लाखांना लुटले

दिल्ली पोलिसांचा आणि 'एनआयए'चा अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी भांडुप येथील निवृत्त बँक व्यवस्थापकाची तब्बल ४० लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर...

कोलकाता डीसीपी शांतनु सिन्हा बिस्वास यांच्या विरोधात लुकआउट नोटीस

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोलकाता पोलिसांचे डीसीपी शांतनु सिन्हा बिस्वास यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लुकआउट नोटीस जारी केली आहे. ते देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करू...

पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीदरम्यान भाजप- टीएमसी कार्यकर्ते भिडले

पाच राज्यांमधील निवडणूक निकाल समोर येताच यातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये राजकीय वारे पूर्णपणे फिरल्याचे स्पष्ट झाले. अशातच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची...

गोखिवरे कचरा घोटाळ्याचा महासभेत स्फोट!

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वर्तुळात सध्या एका मोठ्या घोटाळ्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, आणि 30 एप्रिल रोजी पार पडलेल्या विशेष महासभेत अखेर...

ट्रॅफिक जॅमवरून जाब विचारणारी महिला काय म्हणाली, गिरीश महाजनांबद्दल?

ट्रॅफिक जॅमदरम्यान महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला टीना चौधरी यांनी अखेर आपली बाजू स्पष्ट केली आहे. सोशल...

नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणी नागरिकांनी अडवला मुंबई सातारा महामार्ग

पुण्याच्या नसरापूर येथील चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरणी आता नागरिकांनी मुंबई सातारा महमार्ग अडवून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
314,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा