मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाने पायधुनी परिसरात सुरू असलेला भारतीय नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारखान्यातून पोलिसांनी १ लाख ६० हजाराच्या बनावट...
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसरे समन्स पाठवले होते. समन्सनुसार त्यांना आज (२४ नोव्हेंबर) ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले...
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज विरोधी कारवायांना जोर आला असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने तब्बल चार किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. या ड्रग्जची...
कोव्हीड १९ या लसीचा कच्चा माल पुरवितो असे आमिष दाखवून एका व्यक्तीला सुमारे तेरा लाख रुपयांना गंडा घालणार्या एका टोळीचा मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर...
वेबसीरिजसाठी घेतलेल्या सुमारे ३७ लाख रुपयांचा फसवणुकीप्रकरणी रोशन गॅरी बिंदर या महिलेस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. रोशन बिंदर ही प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक म्हणून परिचित आहे....
शीख धर्मियांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमावर पोस्ट करून शीख समुदायाच्या भावना दुखावल्याप्रकरणी सिनेअभिनेत्री कंगना रनौटविरुद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांत...
मुंबई पोलिसांचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांच्या घरावर न्यायालयाने नोटीस चिकटविली असून आता त्यांच्याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर...
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे रोज नवनवे आरोप करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष्य करत असतात. आज सकाळीच...
एका शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार आमदार यांना २० ऑक्टोबरच्या...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता चौदा दिवस झाले असून उद्या अनिल परबांच्या घराजवळ जाऊन एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला होता....