27 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

परमबीर यांच्या घरावर चिकटविली ही नोटीस

मुंबई पोलिसांचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांच्या घरावर न्यायालयाने नोटीस चिकटविली असून आता त्यांच्याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर...

बनावट चॅटविरोधात नवाब मालिकांची क्रांती रेडकरने केली तक्रार

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे रोज नवनवे आरोप करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष्य करत असतात. आज सकाळीच...

… त्याने शिवसेना आमदारालाच सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकविण्याचा केला प्रयत्न

एका शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार आमदार यांना २० ऑक्टोबरच्या...

अनिल परबांच्या घरावर फेकली शाई

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता चौदा दिवस झाले असून उद्या अनिल परबांच्या घराजवळ जाऊन एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला होता....

ईडी म्हणते, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांना मुलाची साथ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्रिय सहभागी असल्याचा दावा ईडीकडून विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. वडिलांनी मिळविलेली...

खड्ड्यांमुळे रायफलमधून गोळी सुटली आणि जवानाचा गेला प्राण

हिंगोली जिल्ह्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कँपमधील एका कॉन्स्टेबलचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू झाला. प्रवासादरम्यान खड्ड्यांमुळे गाडीला हादरे बसले आणि त्यामुळे बंदुकीतून गोळी सुटून...

‘तपास सीबीआयकडे दिल्यास परमबीर हजर होतील’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयने परमबीर सिंग यांना ६ डिसेंबरपर्यंत अटक...

पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेल्या रसायनाची अ‍ॅमेझॉनवरून खरेदी

पुलवामा येथे २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी ज्या रसायनाचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला होता ते रसायन अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळावरून खरेदी करण्यात...

शिवसेना जिल्हाप्रमुखाला ‘गुटखा’ पडला महागात

बीडमधील केज तालुक्यात चार दिवसांपूर्वी लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती...

पठाणकोटमधील आर्मी कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

पंजाबच्या पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर आज सकाळी हल्ला झाला. धिरपूल येथील आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी ग्रेनेड फेकल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा