25 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

आर्यन खान आणखी ६ दिवस तुरुंगातच

क्रूझ रेव्ह पार्टीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तावडीत सापडलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम आता आणखी वाढला आहे. गुरुवारी सत्र...

बापरे! कोणी केली धनुष्यबाण घेऊन हत्या?

बुधवारी दक्षिण -पूर्व नॉर्वेमध्ये एक अत्यंत विचित्र आणि दुर्दैवी प्रकार घडला. एका व्यक्तीने धनुष्य बाणांचा वापर करत पाच जणांचा बळी घेतला. त्याचबरोबर दोन जण...

अभिनेत्री नोरा फतेह आली ईडी कार्यालयात; जॅकलिनलाही समन्स

अभिनेत्री नोरा फतेहीला २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलेला आहे. त्यामुळेच नोराला चौकशीसाठी ईडी कार्यालय गाठावे लागले आहे. सुकेश चंद्र...

५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या काँग्रेस नगरसेवकाला घेतले ताब्यात

अनधिकृत दुकाने तोडू नयेत म्हणून २ कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या आणि त्यात तडजोड करून लाच स्वीकारणाऱ्या काँग्रेसच्या एका स्वीकृत नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धेश्वर...

आर्यन खानचे काय होणार? गुरुवारी जामिनासंदर्भात सुनावणी

कॉर्डिलिया क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने घातलेल्या छाप्यात पकडण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनासंदर्भात गुरुवारी सुनावणी होणार आहे. बुधवारी सत्र न्यायालयात यावर आर्यन...

यवतमाळच्या एटीएममधील पैसे मिळाले बिहारमध्ये…

रायगावमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम कापून आठ लाख ६९ हजार रुपये रोख चोरून नेले होते. या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास करून आंतरराज्यीय टोळीला बिहार राज्यात...

…कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेसचेच नेते कुजबुजले

कर्नाटकातील दोन काँग्रेस नेत्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचारावर चर्चा केल्याचा व्हिडिओ बुधवारी भाजपाचे आयटी विभागाचे अध्यक्ष अमित...

आंतरराष्ट्रीय ड्रग बाजाराशी आर्यन खानचा संबंध?

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर सुनावणी सध्या सुरु आहे. न्यायालय आज आर्यन खानला जामीन देणार की त्याची कोठडी वाढणार...

कबड्डीचा सराव करत असतानाच मुलीची हत्या करणारा आरोपी ताब्यात

पुण्यात एका अल्पवयीन मुलीच्या झालेल्या हत्येतील मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या घडल्याचे म्हटले जात असले तरी हा आरोपी...

कुर्ल्यात कशा जळल्या २० ते ३० दुचाकी?

मुंबईतील कुर्ला परिसरात आज (१३ ऑक्टोबर) पहाटे अचानक २० ते ३० दुचाकींनी पेट घेतल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा