लोक जनशक्ती पार्टीचे खासदार आणि चिराग पासवान यांचे चुलत बंधू प्रिन्स राज पासवान यांच्याविरुद्ध एका महिलेल्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...
मराठीतील गाजलेल्या पाचशे पुस्तकांचे त्यांनी बेकायदेशीरपणे पीडीएफ तयार केले होते. त्यामुळे मराठी ग्रंथव्यवसायाचे मोठे नुकसान झाले.
मराठी ग्रंथ व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान करणाऱ्या या टोळीविरुध्द जुहू...
निष्काळजीपणामुळे कसे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, याचे उदाहरण म्हणून धारावीतील या घटनेकडे पाहिले पाहिजे. अर्थात, हा अपघात आहे की, नेमके काय आहे, याचा तपास...
अंबाजोगाई सत्र न्यायालयातील करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले...
रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा काय होते याची प्रचिती नाशिक मधून आली आहे. नाशिक मध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानेच अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना...
मुंबई पोलिसांना उचलावी लागली पावले
साकीनाका येथे झालेल्या अत्यंत घृणास्पद बलात्कारानंतर मुंबई पोलिसांचे डोळे खाडकन उघडले आहेत. मुंबईबरोबरच महाराष्ट्रातही बलात्कारांची मालिका सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत...
वाशीतील एका हॉलिडे कंपनीने हॉलिडे पॅकेजचे आमिष दाखवून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तींनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार...
साकीनाका, अंधेरी येथे घडलेल्या अत्यंत घृणास्पद अशा बलात्कार प्रकरणातील आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
सदर आरोपीने गुन्ह्याचा घटनाक्रम सांगितला आहे आणि त्याने...
नेरूळमध्ये अल्पवयीन मुलीवर बेशुद्धावस्थेत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेरुळमधील १५ वर्षीय मुलीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून दोन तरुणांनी तिच्यावर लैंगिक...
ऑनलाईन औषधे मागवणे नवी मुंबईतील एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.
कोपरखैरणे येथील एका २५ वर्षीय तरुणीने काही औषधांचा ऑनलाईन शोध घेतला होता, ती औषधे...