28.1 C
Mumbai
Thursday, August 13, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

शर्जील उस्मानी विरोधात दिल्लीतही गुन्हा

हिंदूद्वेष्ट्या शर्जील उस्मानी विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. उस्मानीच्या अक्षेपार्ह ट्विट्स साठी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटर पोस्ट मधून प्रभु श्रीरामांची...

पॅलेस्टिन ध्वज फडकविण्याचे आवाहन करणाऱ्याला मौलानाला अटक

आपापल्या घरांवर आणि गाड्यांवर पॅलेस्टिनचे ध्वज लावण्याचे आवाहन करणाऱ्या मौलाना यासिर अख्तर याला उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी अटक केली. शुक्रवारच्या नमाजानंतर अख्तरने हे आवाहन...

कौटुंबिक वादातून महिलेने रेतीबंदर खाडीत मारली उडी

रेतीबंदर खाडीत एक महिला पडल्यामुळे खळबळ उडाली पण त्या महिलेला वाचविण्यात यश आले. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला का, यासंदर्भात आता तपास सुरू आहे. आज...

घरगुती सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला आग; पण अनर्थ टळला

घरगुती गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी ठाण्यातील कळवा- विटावा परिसरात घडली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठा...

तब्बल २८ वर्षे पोलिसांना गुंगवणारा खुनी सापडला!

१९९२ साली खून करून पळून गेलेला खुनी तब्बल २८ वर्षांनी पोलिसांच्या हाती लागल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. ठाणे, तर कधी मुंबईत वेष बदलून...

ड्रग विकणाऱ्याने एनसीबीच्या अधिकाऱ्याला फरफटत नेले

एका विक्रेत्याला पोलिसांनी केले जेरबंद अमली पदार्थ विक्रेत्याला अटक करण्यासाठी गेलेल्या एनसीबीच्या एका अधिकाऱ्याला या विक्रेत्याने दोन किलोमीटर बाईकवरून फरफटत घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी...

आंतरजिल्हा ई-पासही विकला जातोय

एकाला अंधेरीत अटक लॉकडाऊनच्या काळात आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून ई-पासची सुविधा करण्यात आली आहे. योग्यकारणा शिवाय ई-पास मिळत नसल्यामुळे अनेक जण पैसे देऊन ई-पास...

वाझेपाठोपाठ एपीआय रियाझ काझीचीही गच्छंती

मुकेश अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाजुद्दीन काझी याची सचिन वाजे पाठोपाठ पोलीस...

हिंदूद्वेष्ट्या उस्मानी विरोधात गुन्हा दाखल

हिंदूविरोधी गरळ ओकणाऱ्या जिहादी विचारांचा शर्जील उस्मानी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शर्जील उस्मानी विरोधात जालना येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

मनसुखची हत्या करण्यात आलेली  कार जप्त ?

फॉरेन्सिक करणार तपासणी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने तवेरा कार जप्त केली असून या कारमध्येच मनसुखची हत्या करण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. ही कार पुणे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा