27.2 C
Mumbai
Tuesday, August 11, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

बांद्रा बॅंडस्टॅंडला तरुणीवर सामूहिक अत्याचार

रमजान ईदच्या खरेदीच्या निमित्ताने एका २० वर्षीय तरुणीला वांद्रे येथील बॅंडस्टॅंड येथे आणून तिच्यावर बळजबरीने तिघांनी लैगिंग अत्याचार केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे....

ऑक्सिजनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांच्या गठड्या वळल्या

कोरोनावर उपयुक्त असलेल्या रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळाबाजार समोर आल्यानंतर आता प्राणवायूचा (ऑक्सिजन) काळाबाजार होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे...

…आणि केशरी रंगाच्या ट्रंकमुळे सापडले मारेकरी 

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या खाडीत सापडला होता, अगदी त्याच खाडीपासून काही अंतरावर वाहात आलेल्या एका केशरी रंगाच्या ट्रंकेतून एका मृतदेह मुंब्र्याला लागून असलेल्या...

क्लीनअप मार्शलनी लुटले कारखानदाराला

२० हजारांच्या खंडणीप्रकरणी चौघे अटकेत मुंबई महानगरपालिकेने मास्कच्या कारवाईसाठी नेमलेल्या क्लीनअप मार्शल यांची रस्त्यावरील लूट थांबवली असून त्यांनी आता कारखानदार, उद्योजक यांना आपले लक्ष्य केले...

रवी पुजारीच्या अटकेनंतर सुरेश पुजारीच्या कारवाया सुरू?

'माझ्या माणसांनी बँकेतून घेतलेले कर्ज माफ कर, अन्यथा एका कोटी दे' या आशयाचा धमकी गँगस्टर सुरेश पुजारी याने एका पतपेढीच्या अध्यक्षाला दिल्याचा प्रकार उल्हासनगर...

सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा

'द वीक' या इंग्रजी मासिकाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्या प्रकरणी माफीनामा सादर केला आहे. 'द वीक'च्या ताज्या अंकात हा माफीनामा प्रकाशित करण्यात आला...

खान मार्केटमध्ये अवैध ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रकरणात नवनीत कार्लाला जामिन नाहीच

खान मार्केट प्रकरणात अवैधरित्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रकरणात नवनीत कार्ला याला कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने नवनीत...

सावधान! साईबाबांच्या नावाने देणगी उकळली जातेय..

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीने केले आवाहन कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिर्डीतील साईबाबा मंदिर दर्शनाकरिता बंद ठेवण्यात आले असले तरी श्री साईबाबा सेवाभावी संस्थान, शिर्डी...

प्रेमविवाहातून एकाची दगडाने ठेचून हत्या, मृतदेह फरफटत आणला रस्त्यावर 

अंबरनाथमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे, ऐन लॉकडाऊनमध्ये ५ ते ६ जणांच्या एका टोळीने एकाला घरातून बाहेर आणून...

वाझेला ठेवलेल्या तळोजासह सहा कारागृहे कोरोनाच्या कैदेत

राज्यातील लहान मोठे असे ४७ कारागृहापैकी ६ कारागृहाची परिस्थिती कोरोनामुळे भयानक झाली आहे. या सहा कारागृहापैकी, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात सर्वाधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा