मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
परमबीर सिंग, अर्णब गोस्वामी, सुशांतसिंह राजपूत, कंगना रनौटप्रकरणी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला वेळोवेळी दणके बसले. आता आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भातही राज्य...
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री व्ही.मुरलीधरन यांच्या गाडीवर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाला आहे. पश्चिम मिदनापूर येथील पंचखूडी भागात तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी...
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट...
मुंबईतील मानखुर्द परीसरातून मोठ्या प्रमाणात युरेनियमचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून ही कारवाई मुंबई एटीएसच्या पथकाने केली...
जम्मू आणि काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या आणि काही घुसखोरांच्यात चकमक झडली. या चकमकीत तीन घुसखोर मारले गेले, तर एकाने आत्मसमर्पण केले. अशी माहिती...
चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर सिनेक्षेत्रातील अनेकांची नावे अमली पदार्थ प्रकरणात चर्चेत आली. एकूणच चित्रपट क्षेत्राशी संबंधित अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या विरोधात मोहीम तेज...
भ्रष्टाचार आणि पोलिसांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांच्या आरोपानंतर गृहमंत्रीपदाची खुर्ची गमावणारे अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयची पकड आता अधिक घट्ट होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...
एका खाजगी यु ट्यूब वाहिनीवर डॉक्टराची बदनामी करून डॉक्टरांविषयी जनतेत गैरसमज निर्माण केल्याप्रकरणी हास्यकलाकार सुनील पाल याच्याविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....
पोलीस कोठडीत विडी दिली नाही म्हणून एका गुन्ह्यातील आरोपीने स्वतःचे डोके भिंतीला आपटून घेतल्याचा प्रकार बोरिवली सामान्य पोलीस लॉकअप येथे घडला आहे. जखमी झालेल्या...
ऍक्टिव्हा मोटारसायकल वरून आलेल्या दोन चोरट्यानी एका भावी महिला पोलीसाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केल्याची घटना माटुंगा येथे घडली आहे. ही भावी महिला पोलीस...