28.5 C
Mumbai
Tuesday, April 21, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

राहुल यांचे ‘राळ’ तंत्र

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी अर्थसंकल्पावर बोललेच नाहीत. भाषणासाठी मिळालेला वेळ त्यांनी पंतप्रधानांवर दुगाण्या झाडण्यात वाया घालवला. खरे तर अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी...

‘कुटील मोदीं’वर खवळले आंदोलनजीवी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना केलेल्या भाषणात आंदोलनजीवींवर कठोर हल्ला चढवला. देशात अराजक माजवण्यासाठी एनजीओंना मिळणारा विदेशी अर्थपुरवठा आणि...

मियाँ खलिफाचे समर्थक, सचिनचे विरोधक

खलिस्तानी समर्थकांच्या पैशातून सुरू असलेल्या विदेशी ‘प्रोपोगंडा वॉर’च्या विरोधात देश उभा ठाकला आहे. देशातील लाखो दक्ष नागरीकांसोबत अनेक सेलिब्रेटींनी याविरोधात आवाज बुलंद केला आहे. मास्टर...

बिग बॉसच्या तयारीत गिरीश कुबेर

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे कधी बाथरुममध्ये घसरून डोक्यावर पडले होते की नाही हे आम्हाला ठाऊक नाही, परतुं अलिकडे त्यांच्या लिखाणावरून त्यांच्या डोक्यावर परीणाम...

हामीद अन्सारी यांची खदखद, कंड आणि नैराश्य

यूपीएच्या कार्यकाळात देशात सेक्युलरीझमच्या नावाखाली हिंदू समाजाचा द्वेष करणारे टोळके सत्ता राबवित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांचे नेतृत्व करीत होत्या. यूपीएच्या २००४ ते...

खलिस्तानचे भूत जिवंत करणारे अराजकवादी

शाहीन बागमधील धरणे आंदोलनासारखाच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा बाजार उठला. आंदोलना मागचा खरा चेहरा उघड होईपर्यंत शांत बसण्याचे धोरण गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही वेळा...

शेतकऱ्यांचे नाव, खलिस्तानचा डाव

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लालकिल्ल्यात खलिस्तान समर्थकांचा हैदोस सुरू असताना ब्रिटन, इटली, ऑस्ट्रेलिया आणि अमेरीका आदी देशांतील भारतीय दूतावासा समोर खलिस्तान समर्थकांची निदर्शने सुरू होती....

तिरंग्याचा अपमान करणारे हात कोणाचे?

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशात एखाद्या सणाचे वातावरण असते. पहाटे उठून तिरंग्याला सलामी देताना कामगार, शेतकरी, मध्यमवर्गीय, उच्चभ्रू, श्रीमंत, सामान्य, असामान्य अशा सगळ्यांचा उर भरून...

भंपक पवार

सत्तेवर आल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांना कवडीची मदत न करणारे शरद पवार आज आझाद मैदान येथील शेतकरी आंदोलनामध्ये सामील झाले. त्यांनी शेतकऱ्यांसमोर केलेल्या भाषणात यापूर्वी घेतलेल्या...

शिवसेनेचा गांधीवादी समाजवाद

केंद्रात काँग्रेसेतर सरकार आणण्यासाठी भारतीय जनसंघाने केलेला जनता पार्टीचा प्रयोग फसला. जुना डाव मोडून १९८० साली भाजपाची स्थापना करण्यात आली. पक्षाची विचारधारा म्हणून गांधीवादी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा