लोकसभा निवडणुकांचा अखेरचा टप्पा शिल्लक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या विजयासाठी रक्त आटवतायत. मोदी-०.३ साठी पुढच्या शंभर-सव्वाशे दिवसांचा रोड-मॅप त्यांनी जाहीर केला आहे. त्यावर...
लोकसभेच्या मतदानाचा सहावा टप्पा आज पार पडला. २०१९ च्या तुलनेत मतदानाचा टक्का कमी झालेला आहे. परंतु, ही घसरण किरकोळ आहे. तिसऱ्यांदा देशात भाजपाची सत्ता...
देशातील विरोधी पक्षांनी इंडी आघाडी नावाची जी सर्कस बनवली आहे, त्यातील अनेक नेत्यांचे वागणे विदूषकापेक्षा कमी नाही. फरक एवढाच की हे विदुषक गुदगुल्या करणारे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मवर अखेर गोऱ्या चमडीचा शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे आता त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. भारतातील तथाकथित विचारवंतांसाठी हा शिक्का...
लोकसभेच्या निवडणुकांचे पाच टप्पे पार पडले आहेत. दोन टप्पे शिल्लक आहेत. नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असे भाकीत नामांकित वृत्तवाहिन्या करतायत. ज्येष्ठ नेते...
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान काल सोमवारी पार पडले. या टप्प्यात महाराष्ट्रात ईव्हीएम मशीनचा वेग जाणीवपूर्वक कमी करण्यात आला. पराभवाची खात्री झाल्यामुळे मतदान यंत्रणा...
मराठीत एक म्हण आहे बुडत्याचा पाय खोलात. असाच प्रकार आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत झाल्याचं आपल्याला दिसून येईल. रोज कोणत्या ना कोणत्या प्रकरणात...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे कारण सांगून जामिनावर तिहार तुरुंगातून बाहेर आले. ते बाहेर पडल्यानंतर ऑपरेशन स्वाती मालीवाल घडले. दिल्ली महिला...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांच्याकडे पैशाच्या दोन बॅगा होत्या असा आरोप उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या...