26 C
Mumbai
Sunday, June 26, 2022
घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइम..तर तो मोस्ट वॉन्टेड निसटला नसता

..तर तो मोस्ट वॉन्टेड निसटला नसता

Related

लोकसभेत क्रिमिनल प्रोसिजर ऍक्ट 2022 हा कायदा मंजूर झाला. हा कायदा आधी आला असता तर कदाचित देशाचा खतरनाक मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला नसता. गुन्हेगारांचा परिपूर्ण डेटा बेस निर्माण करणारा हा कायदा तपास यंत्रणांना बळ देणारा आहे. तपासाला गतिमान करणारा आणि गुन्हेगाराला कचाट्यात पकडणारा आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,921अनुयायीअनुकरण करा
10,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा