28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकरुण झालेल्या वरुण यांचे, संजय राऊतांसोबत प्रीती भोजन

करुण झालेल्या वरुण यांचे, संजय राऊतांसोबत प्रीती भोजन

Related

भाजपा खासदार वरुण गांधी हे संजय राऊत यांना त्यांच्या १५ सफदरजंग रोड या निवासस्थानी भेटले. वरुण हे भाजपामध्ये आहेत, पण सध्या त्यांच्या कारवायांमुळे पक्षाने त्यांना वळचणीला टाकले आहे. त्यामुळे सध्या ते उठसुठ पक्ष नेते आणि सरकारवर तोंड सुख घेत आहेत. पुढील निवडणुकीत त्यांना तिकीट मिळण्याची शक्यताही कमीच. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची त्यांच्यासोबत भेट झाली. या भेटीत झालेली राजकीय चर्चा मोदी विरोधाचा कंड शमवण्यापुरती आहे की त्यातून काही साध्य होणार, हे आता पाहावे लागेल.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा