27 C
Mumbai
Saturday, March 28, 2026
घरदेश दुनिया

देश दुनिया

परराष्ट्र मंत्रालयाचा चीनवर तीव्र आक्षेप

परराष्ट्र मंत्रालयाकडून चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात नव्याने बांधकाम केल्याच्या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. भारत सीमेवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन आहे असे मंत्रालयाने...

रशियातील पुतीन विरोधी नेत्याला क्रेमलीनने ताब्यात घेतले

रशियातील पुतिनविरोधी नेते अलेक्सि नवालनी यांना रशियाने ताब्यात घेतले आहे. जर्मनीहुन परतल्यानंतर लगेचच त्यांना ताब्यात घेण्यात आले. नवालनी यांच्यावर २०२० मध्ये विषप्रयोग करण्यात आला...

चेक डॅममुळे झारखंडमधील शेतकऱ्यांना नवसंजीवनी

भारतासारख्या प्रामुख्याने कृषी आधारित अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना सातत्याने उत्पादनासाठी आवश्यक अशा स्रोतांची नितांत आवश्यकता असते. त्याबरोबरच ते स्रोत नष्ट होणार नाहीत याचीही काळजी घेणे आवश्यक...

भारत-इराण चाबहार प्रकल्पाला पुन्हा वेग

भारताने इराणमधील चाबहार प्रकल्पासाठी मालाची खेप पाठवली. या खेपेत क्रेनसारखी अवजड उपकरणे आहेत. या कृतीतून भारताने सामरिक आणि आंतरराष्टीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठीची आपली...

पंतप्रधान मोदींना जी-७ परिषदेचे निमंत्रण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुन महिन्यात होऊ घातलेल्या जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फोन करून...

अहमदाबाद आणि सुरतेत धावणार मेट्रो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारे अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे आणि सुरत येथील मेट्रोचे भूमिपूजन केले. या मेट्रोंमुळे अहमदाबाद आणि सुरतमधील लोकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी...

इंडिगोचे उंच उड्डाण

भारत जगातील हवाई क्षेत्रासाठी तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकतो, परंतू सध्या भारतातील कमी लोक विमानप्रवास करतात. यापूर्वी वेळ आणि किंमत यामुळे विमानप्रवास...

फ्रान्स सरकारने ठोकले नऊ वादग्रस्त मशीदींना टाळे

फ्रान्सने देशभरात मुस्लिम फुटीरतावादाच्या विरोधात चालवलेल्या मोहिमे अंतर्गत नऊ मशिदींना टाळे ठोकल्याची माहिती फ्रान्सचे अंतर्गत सुरक्षा मंत्री जेराल्ड डारमानिन यांनी दिली आहे. हे ही वाचा: धार्मिक...

पाकिस्तानची फाटकी झोळी पुन्हा जगासमोर

मलेशियाने पाकिस्तानचे बोईंग ७७७ विमान जप्त केले आहे. पाकिस्तानने भाडेपट्टीची/लिजची रक्कम न भरल्यामुळे ही नामुष्की ओढावली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे हे विमान क्वालालामपुर येथे...

आकाशात हिंदुस्थानची सत्ता प्रस्थापित करणारे अस्त्र

भारतीय हवाई सेनेने आकाशात आपली सद्दी पुनर्स्थापित करणारे अस्त्र सज्ज असल्याची घोषणा केली आहे. 'अस्त्र' हे हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असलेले आणि नजरेच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा