29 C
Mumbai
Thursday, September 17, 2026
घरदेश दुनिया......याने माणसाचे रूपांतर मगरीत होईल!!! ब्राझिलियन राष्ट्राध्यक्षांच्या अजब दावा!!

……याने माणसाचे रूपांतर मगरीत होईल!!! ब्राझिलियन राष्ट्राध्यक्षांच्या अजब दावा!!

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी एक अजब तर्क मांडला आहे. कोविड लसीवर त्यांनी टीकेचा भडीमार केला. फायझर लसीवर टीका करताना ते म्हणाले की या लसीने माणसाचे रूपांतर मगरीत होईल किंवा महिलांना दाढी येईल.  बोलसोनारो हे कायम कोविद विषयातील त्यांच्या भूमिकेमुळे वादग्रस्त राहिले आहेत. महामारीच्या सुरवातीला त्यांनी यांचे वर्णन हा तर ‘छोटासा ताप’ आहे असे केले होते.

 

आत्ताही फायझर वर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, “फायझरच्या करारात हे स्पष्ट आहे: आम्ही कोणत्याही प्रकारच्या साईड इफेक्ट्स ना जबाबदार नाही. तुम्ही उद्या मगर बनलात तरी तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही महामानव झालात किंवा महिलांना दाढी उगवू लागली किंवा पुरुष बाईच्या आवाजात बोलू लागला तरी त्यांना त्याचाशी काही दणेघेणे नाही.”

 

ब्राझील मध्ये लसीकरण शिबिरांना सुरवात झाली आहे. लसीकरण सक्तीचे नाही पण बंधनकारक आहे असे तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा