37 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरधर्म संस्कृतीआलोक कुमार विहिंपचे नवे अध्यक्ष; परांडे संघटन सचिव, देशपांडे सहसचिव

आलोक कुमार विहिंपचे नवे अध्यक्ष; परांडे संघटन सचिव, देशपांडे सहसचिव

नव्या नियुक्तीची घोषणा

Google News Follow

Related

विश्व हिंदू परिषदेच्या प्रन्यासी मंडळाच्या वतीने नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. विश्व हिंदू परिषदेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.  अयोध्येत ही बैठक पार पडली.

या बैठकीनंतर विहिंपचे अध्यक्ष म्हणून ऍड. आलोक कुमार यांची निवड करण्यात आली आहे. ते याआधी कार्याध्यक्ष होते आणि प्रमुख प्रवक्ते होते.

हे ही वाचा:

तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…

आरएसएस, मोदीविरोधाची गरळ ओकणाऱ्या निताशा कौलला भारताबाहेर हाकलले

ज्येष्ठ गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड

‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’

बजरंग बांगरा यांना परिषदेचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मिलिंद परांडे यांना संघटन सचिव तर विनायक देशपांडे यांना संघटन सहसचिव ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा