29 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरराजकारणबच्चू कडू यांना मोटरसायकलची धडक

बच्चू कडू यांना मोटरसायकलची धडक

डोक्याला गंभीर दुखापत

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांना मॉर्निंग वॉक करताना अपघात झाला आहे रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलची जोरदार टक्कर बच्चू कडू यांना मारली. त्यानंतर ते दुभाजकाला जाऊन धडकले. या अपघातत् कडू यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळी सहा साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ते एक गाडीतून दुसऱ्या गाडीत बसण्यासाठी रस्ता ओलांडत होते.अमरावतीच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हे ही वाचा:

आरेनंतर आदित्य यांची रेसकोर्ससाठी हाळी?

महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!

…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी

म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार

 

गेल्या काही दिवसात महाराष्ट्र राजकीय नेत्यांच्या रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
भाजप आमदार जयकुमार गोरे,राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अलिकडेच अपघात झाला. या अपघतात तिन्ही आमदार जखमी झाले आहेत. त्याआधी १४ ऑगस्ट २०२२ रोजी शिवसंग्रामचे नेते ,आमदार विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन झाले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा